कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील. Read More
Karnatak CM Basavaraj Bommai started his career in TaTa Group; know his profile येडीयुराप्पा जेव्हा दिल्लीला गेलेले तेव्हाच बसवराज बोम्मई यांचे नाव त्यांनी दिल्लीश्वरांना सुचविले होते. येडीयुराप्पांच्या मंत्रीमंडळात देखील बोम्मईंना दुसऱे स्थान होते. ...
Karnataka new CM Basavaraj Bommai: खाण मंत्री मुरगेश निरानी, गृह मंत्री बसवराज बोमाई, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि चौथे बसवंगौड़ा पाटील यतनाल यांची नावे चर्चेत होती. ...
karnataka : मिळालेल्या माहितीनुसार, बीएस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मंत्री असलेल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना आता नवीन सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार नाही. ...
Karnataka Resigne : महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी विधानसभेत केलेल्या भाषणात मी पुन्हा येईन... ही कविता म्हणून दाखवली होती. तसेच, आपणच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार... ह ...
Yeddyurappa can resign soon: नवीन मुख्यमंत्री कोण असेल याच्या नावाची घोषणा आज सायंकाळपर्यंत अपेक्षित आहे. दिल्लीच्या हायकमांडकडून निर्णय येणार आहे, असे येडीयुराप्पा म्हणाले. ...