कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील. Read More
Karnataka Politics: कर्नाटक ही अशी भूमी आहे जिने देशाच्या राजकीय इतिहासात दिल्लीलाही मोठी मदत पुरविली आहे. इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांना देखील कर्नाटकातून निवडणूक लढवावी लागली आहे. ...
Karnataka Politics: येडीयुराप्पा यांनी राज्यात येताच आमदारांची आणि मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. 26 जुलैला ही बैठक होणार आहे. त्या आधी त्यांनी दिल्लीत जात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली आहे. ...
Politics : कर्नाटकशिवाय पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, आसाममध्येही वादावादी होत आहे.मध्यप्रदेशचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांची नजर मुख्यमंत्री पदावर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याविरोधात आमदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न होत आहे. ...
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना हटविण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेनंतर भाजप आमदार कुमार यांनी नुकत्याच घडलेल्या घटनाक्रमावर चिंता व्यक्त केली आहे. ...
B. S. Yediyurappa : येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून लवकरच हटविण्यात येईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...
Karnataka Politics: कर्नाटकमधील भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना विरोध केला असून, नेतृत्व बदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. ...