कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
मध्यरात्री भररस्त्यात कंगणाने धिंगाणा घालत शिवीगाळ केल्याची आठवणही अध्ययने त्यावेळी सांगितली होती. याशिवाय कंगणा करियरमध्ये यश मिळावं यासाठी काळी जादू करायची असा आरोपही अध्ययनने केला होता. ...
तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादानंतर अनेक अभिनेत्रींनी, इंडस्ट्रीशी संबंधित महिलांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या, गैरतर्वनाच्या प्रकरणांविरोधात मोहिम उघडली आहे. ...
क्वीन सिनेमासाठी नॅशनल अॅवॉर्ड जिेंकलेला दिग्दर्शक विकास बहलवर #MeToo मोहिमे अंतर्गत कंगना राणौत आणि फँटममध्ये काम करत असलेल्या महिल्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. ...
अभिनेत्री कंगना राणौतने विकास बहलवर खळबळजनक आरोप केलेत. तिच्यापाठोपाठ आता ‘क्वीन’ चित्रपटातील आणखी एका अभिनेत्री विकास बहलवर गैरतर्वनाचा आरोप केला आहे. ...