कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
बॉलिवूडचे एक बडे दिग्दर्शक हंसल मेहता यांनी विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या पीडित महिलेची बाजू घेतली. ‘या हिन माणसाविरूद्ध कुणी काही करणार?’, असा सवाल त्यांनी केला. पण याचा परिणाम म्हणजे, हंसल मेहता यांना यानंतर अतिशय वार्ईट पद्धतीने ट्रोल क ...
कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका: द क्वीन आॅफ झांसी’ हा चित्रपट दीर्घकाळापासून चर्चेत आहे. आज या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला. हा टीजर पाहून अनेकांनी कंगनाचे कौतुक केले. पण अनेकांना तो तेवढाच खटकलाही. ...
अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजाने सजलेल्या आणि कंगना राणौतच्या तितक्याच दमदार अॅक्शनने कंगावर रोमांच उभे करणारा हा टीजर प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. ...
कंगनाचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी' चा टीझर आऊट झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या टीझरबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. ...
कंगना आपला आगामी सिनेमा 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी'साठी प्रचंड मेहनत घेताना दिसतेय. यात कंगना राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका वास्तवादी दिसण्यासाठी कंगना अनेक प्रयत्न करतेय. ...