लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
तुमच्या बऱ्याच चुका आहेत म्हणत कंगना रणौतने केजरीवाल यांना सुनावले - Marathi News | Kangana Ranaut Tweet Against Delhi CM Arvind Kejriwal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुमच्या बऱ्याच चुका आहेत म्हणत कंगना रणौतने केजरीवाल यांना सुनावले

केजरीवाल यांनी अनेक चुका केल्या आहेत असे म्हणत कंगनाने त्यांच्या चुकांची यादीच सोशल मीडियावर शेअर केली आहे. ...

ऑक्सिजनचा देशात व्यवस्थित पुरवठा आहे असे ट्वीट करणारी कंगना रणौत झाली ट्रोल - Marathi News | Kangana Ranaut tweeted on Oxygen Crisis amid in covid 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑक्सिजनचा देशात व्यवस्थित पुरवठा आहे असे ट्वीट करणारी कंगना रणौत झाली ट्रोल

नुकतेच भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देशात पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे ट्वीट कंगनाने सोशल मीडियावर शेअर केले आहे. ...

आठवड्याभरातच कोरोनामुक्त झाला सोनू सूद, कंगणा म्हणाली व्हॅक्सिनसाठीही लोकांना करावे जागरुक - Marathi News | Kangana Ranaut Urges Sonu Sood To Promote Coronavirus Vaccine After Later Tests Negative | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आठवड्याभरातच कोरोनामुक्त झाला सोनू सूद, कंगणा म्हणाली व्हॅक्सिनसाठीही लोकांना करावे जागरुक

कोरोनामुळे पुन्हा एकदा लोकांच्या जगण्यावर मर्यादा आल्या आहेत. अशात तासन् तास दिवसरात्र टीव्ही पाहण्याशिवाय अनेक लोकांजवळ पर्याय नाहीत. ...

'छोटा बच्चा बन गया गँगस्टर', कंगना राणौतने आलिया भट आणि 'गंगूबाई काठियावाडी'ची उडवली खिल्ली - Marathi News | Kangana ranaut mock alua bhatt and her gangubai kathiawadi as chhota bachcha as gangster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छोटा बच्चा बन गया गँगस्टर', कंगना राणौतने आलिया भट आणि 'गंगूबाई काठियावाडी'ची उडवली खिल्ली

कंगना नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. ...

VIDEO: कंंगना राणौतने भरकार्यक्रमात करण जोहरकडे केले होते दुर्लक्ष, निर्मात्याचा उतरला होता चेहरा - Marathi News | VIDEO: Kangana Ranaut ignored Karan Johar at the event, producer's face was down | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: कंंगना राणौतने भरकार्यक्रमात करण जोहरकडे केले होते दुर्लक्ष, निर्मात्याचा उतरला होता चेहरा

जेव्हा बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा मुद्दा जोर धरू लागला तेव्हापासून कंगना राणौत सातत्याने करण जोहरवर निशाणा साधत असते. ...

तिसरं मुलं जन्मास घालणाऱ्यांना तुरुंगात डांबा...! वाढत्या लोकसंख्येवर कंगना राणौतचे ट्विट - Marathi News | kangana ranaut tweet on growing population in india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तिसरं मुलं जन्मास घालणाऱ्यांना तुरुंगात डांबा...! वाढत्या लोकसंख्येवर कंगना राणौतचे ट्विट

पुन्हा एकदा कंगना तिच्या एका ट्विटने चर्चेत आली आहे. ...

नैवेद्याच्या ताटात कांदा पाहून कंगना राणौतवर भडकले लोक ; म्हणाले, तू कसली हिंदू? - Marathi News | kangana ranaut gets brutally trolled for sharing onion picture in ashtami parsadam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नैवेद्याच्या ताटात कांदा पाहून कंगना राणौतवर भडकले लोक ; म्हणाले, तू कसली हिंदू?

इतके ट्रोल झाल्यानंतर कंगना गप्प कशी राहणार? ट्रोलर्सला तिनेही उत्तर दिले. ...

Dostana 2: 'सुशांतसारखे लटकण्यासाठी भाग पाडू नका', कार्तिक आर्यनच्या समर्थनात मैदानात उतरली कंगना राणौत - Marathi News | Dostana 2: 'Don't force me to hang like Sushant', Kangana Ranaut takes to the field in support of Kartik Aryan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dostana 2: 'सुशांतसारखे लटकण्यासाठी भाग पाडू नका', कार्तिक आर्यनच्या समर्थनात मैदानात उतरली कंगना राणौत

'सुशांतसारखे लटकण्यासाठी भाग पाडू नका', कार्तिक आर्यनच्या सपोर्टमध्ये कंगना राणौत आली धावून ...