लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
- म्हणून कंगना राणौतने नाकारला होता ‘द डर्टी पिक्चर’; इतक्या वर्षांनंतर केला खुलासा - Marathi News | kangana ranaut was offered the dirty picture film before vidya balan actress said no | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :- म्हणून कंगना राणौतने नाकारला होता ‘द डर्टी पिक्चर’; इतक्या वर्षांनंतर केला खुलासा

होय, साऊथ अ‍ॅक्ट्रेस सिल्क स्मिताच्या आयुष्यावर बेतलेला हा सिनेमा विद्या बालनआधी कंगनाला ऑफर केला गेला होता.  ...

'आत्ताच कुठे जणू आम्ही माकाडातून माणूस झालोत..', कंगना राणौतने आंतरराष्ट्रीय मीडियावर साधला निशाणा - Marathi News | Kangana Ranaut Warns People Not to Talk About India's Covid-19 Crisis to Foreign Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आत्ताच कुठे जणू आम्ही माकाडातून माणूस झालोत..', कंगना राणौतने आंतरराष्ट्रीय मीडियावर साधला निशाणा

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती आंतरराष्ट्रीय मीडिया आणि देशातील विचारवंतावर टीका करताना दिसते आहे. ...

एका ट्विटने ‘पंगा क्विन’ भडकली; लसीवरून कंगना राणौत व चेतन भगत यांच्यात जुंपली   - Marathi News | kangana ranaut attacks writer chetan bhagat as he supports pfizer and moderna vaccines over indian vaccines | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका ट्विटने ‘पंगा क्विन’ भडकली; लसीवरून कंगना राणौत व चेतन भगत यांच्यात जुंपली  

Kangana Ranaut attacks writer Chetan Bhagat :  चेतन भगत यांच्या एका ट्विटमुळे कंगना अशी काही संतापली की, उत्तरात तिने भगत यांना ‘परजीवी’ न बनण्याचा सल्ला दिला. ...

तुझ्याकडे करोडो रूपये आहेत, देशाची थोडी सेवा कर ना...! राखी सावंतचा कंगनासोबत ‘ले पंगा’  - Marathi News | rakhi sawant requests kangana ranaut asking her to come forward and help procure oxygen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्याकडे करोडो रूपये आहेत, देशाची थोडी सेवा कर ना...! राखी सावंतचा कंगनासोबत ‘ले पंगा’ 

राखीने थेट ‘पंगा गर्ल’ला दाखवला आरसा, व्हिडीओ पाहा ...

मोदींना नेतृत्व करता येत नाही, कृपया राजीनामा द्या...! कंगना राणौतच्या ट्विटने सगळेच ‘हैराण’!! - Marathi News | 'Modi ji does not know how to lead... Kangana Ranaut's response to trolls | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोदींना नेतृत्व करता येत नाही, कृपया राजीनामा द्या...! कंगना राणौतच्या ट्विटने सगळेच ‘हैराण’!!

कंगनाने ट्विटमध्ये #Resign_PM_Modi  हा हॅशटॅग वापरला. तूर्तास हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होतोय. ...

येथे जिहादींचा भरणा, भाजपासाठी धोका...! आता कंगना इन्स्टाग्रामवर भडकली!! - Marathi News | kangana ranaut lashes out on instagram says it will be big threat for bjp in 2024 election | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :येथे जिहादींचा भरणा, भाजपासाठी धोका...! आता कंगना इन्स्टाग्रामवर भडकली!!

Kangana Ranaut lashes out on Instagram  : बॉलिवूडला सर्रास लक्ष्य करणारी, राजकारणावर बोलणारी, ट्विटरच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी कंगना  आता इन्स्टाग्रामवर भडकली आहे. ...

मोदींची स्तुती अन् पाकिस्तानचं कौतुक, नेटीझन्सने कंगनाला फैलावर घेतलं - Marathi News | Kangana Ranaut's praise of Pakistan and narendra modi, netizens spread the actress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींची स्तुती अन् पाकिस्तानचं कौतुक, नेटीझन्सने कंगनाला फैलावर घेतलं

कंगना आणि ट्विटर वाद हे जणू समीकरण बनलं आहे. कंगना प्रत्येक मुद्द्यावर ट्विट करत लाईमलाईटचा विषय बनते. सध्या पाकिस्तान स्टँड विथ इंडिया हा ट्विटर ट्रेंड आहे. ...

कंगना राणौतने तापसी पन्नूला म्हटले ‘She-man’, संतापलेल्या युजर्सनी घेतली शाळा - Marathi News | kangana ranaut mocks taapsee pannu as she-man fans asked whats the difference between you and bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतने तापसी पन्नूला म्हटले ‘She-man’, संतापलेल्या युजर्सनी घेतली शाळा

 मुद्दा कुठलाही असो कंगना बोलणार म्हणजे बोलणार. आता कंगना अशीच काही बरळली आहे... ...