लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
'कंगना राणौतला हाकलणं आणि माझी एन्ट्री होणं, हा तर निव्वळ योगायोग', सुव्रत जोशीच्या पोस्टने वेधले लक्ष - Marathi News | The removal of Kangana Ranaut and my entry is a mere coincidence, noticed by Suvrat Joshi's post. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कंगना राणौतला हाकलणं आणि माझी एन्ट्री होणं, हा तर निव्वळ योगायोग', सुव्रत जोशीच्या पोस्टने वेधले लक्ष

सुव्रत जोशीच्या इंस्टाग्रामवरील पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

कंगणा राणौतला अजिबात आवडत नाही सोनू सूद, काय असावे यामागचे कारण? - Marathi News | Kangana Ranaut likes tweet calling Sonu Sood a 'fraud', Read Details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगणा राणौतला अजिबात आवडत नाही सोनू सूद, काय असावे यामागचे कारण?

सोनू सूद स्वतःला याबाबत कल्पना नसेल की त्याच्या नावाचा वापर करुन काही फ्रॉड लोकं काळाबाजार करत आहेत. अनेक ठिकाणी सोनू सूदच्या नावाखाली फसवणूक सुरु असल्याचे नेटकरी सांगत आहेत. ...

खुद्द 'ट्विटर'नंच सांगितलं; ...म्हणून सस्पेंड करण्यात आलं कंगना रणैतचं अकाउंट! - Marathi News | Bollywood Kangana Ranaut account permanently suspended for repeated violations of twitter rules | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुद्द 'ट्विटर'नंच सांगितलं; ...म्हणून सस्पेंड करण्यात आलं कंगना रणैतचं अकाउंट!

कंगनाने पश्चिम बंगाल निवडणुकीसंदर्भात भाजप ममता बॅनर्जींचे धोरण, तृणमूल काँग्रेसचा विजय आणि निवडणुकीनंतरच्या हिंसाचारासंदर्भात बरेच ट्विट केले होते. एवढेच नाही, तर... ...

कंगना रणौतचे ट्विटर अकाऊंट बंद झाल्यावर सोशल मीडियावर व्हायरल झाले हे मीम्स - Marathi News | Internet reacts to Kangana Ranaut's dethroning | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतचे ट्विटर अकाऊंट बंद झाल्यावर सोशल मीडियावर व्हायरल झाले हे मीम्स

कंगनाचे अकाऊंट बंद झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत. ...

ट्विटर अकाऊंट बंद झाल्यानंतर कंगना रणौतने दिली पहिली प्रतिक्रिया - Marathi News | kangana ranaut first statement after her twitter account got suspended | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्विटर अकाऊंट बंद झाल्यानंतर कंगना रणौतने दिली पहिली प्रतिक्रिया

कंगनाचे अकाऊंट बंद झाल्यानंतर आता तिने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

 हिंदूंचं रक्त इतकं स्वस्त झालंय का? कंगना राणौतनं रडत रडत केली राष्ट्रपती राजवटीची मागणी - Marathi News | Kangana Ranaut hurt over Bengal violence, crying out for President’s rule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : हिंदूंचं रक्त इतकं स्वस्त झालंय का? कंगना राणौतनं रडत रडत केली राष्ट्रपती राजवटीची मागणी

Kangana Ranaut hurt over Bengal violence : आता हा देश देशद्रोही चालवणार का? निष्पापांची हत्या होतेय आणि आपण फक्त धरणे आंदोलन करणार का? असे कंगना या व्हिडीओत म्हणतेय. ...

Kangana Ranaut's Twitter Account : अखेरीस कंगना रणौतचे ट्विटर अकाऊंट करण्यात आले बंद - Marathi News | Kangana Ranaut's Twitter Account Suspended | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kangana Ranaut's Twitter Account : अखेरीस कंगना रणौतचे ट्विटर अकाऊंट करण्यात आले बंद

ट्विटरच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल कंगनाचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे.  ...

कंगना राणौतचं वादग्रस्त विधान; ममता बॅनर्जींना म्हणाली, ‘रक्तपिपासू राक्षसीण’ - Marathi News | kangana ranaut calling mamata banerjee as tadaka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतचं वादग्रस्त विधान; ममता बॅनर्जींना म्हणाली, ‘रक्तपिपासू राक्षसीण’

Kangana Ranaut Tweets : त्राटिकेसोबत केली ममतांची तुलना, मोदींना दिला ‘सुपर गुंडई’ करण्याचा सल्ला ...