लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
पंतप्रधान मोदींचे कुंभमेळा संपवण्याचे आवाहन; कंगना म्हणते - रमजानवरही घालावेत निर्बंध - Marathi News | Kangana Ranaut questions ramzan gathering after PM Narendra Modi's appeal to make kumbh mela symbolic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींचे कुंभमेळा संपवण्याचे आवाहन; कंगना म्हणते - रमजानवरही घालावेत निर्बंध

कंगना रणौतने पंतप्रधान मोदींना आवाहन करत म्हटले आहे, की 'माननीय पंतप्रधानजी, मी आपल्याला विनंती करते, की कुंभमेळ्यानंतर रमजानमध्ये होणाऱ्या मिलन समारंभांवरही निर्बंध घालण्यात यावेत.'  ...

कंगनाने उडवली महाराष्ट्रातील लॉकडाऊनची खिल्ली; युजर्स म्हणाले, संजय राऊतांची खुर्ची गेल्याशिवाय...!  - Marathi News | kangana ranaut takes a dig at maharashtra lockdown shares a photo on twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाने उडवली महाराष्ट्रातील लॉकडाऊनची खिल्ली; युजर्स म्हणाले, संजय राऊतांची खुर्ची गेल्याशिवाय...! 

Kangana Ranaut on Maharashtra lockdown : हेच म्हणजे महाराष्ट्रातील लॉकडाऊन..., कंगना राणौतने शेअर केला फोटो ...

‘चंगू मंगू गँग’ म्हणत कंगनाने उद्धव ठाकरे सरकारवर साधला निशाणा, अशी झाली ट्रोल - Marathi News | kangana ranaut gets brutally trolled on calling maharashtra govt changu mangu gang | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘चंगू मंगू गँग’ म्हणत कंगनाने उद्धव ठाकरे सरकारवर साधला निशाणा, अशी झाली ट्रोल

कंगनाने ट्विट करून उद्धव सरकारवर रोष व्यक्त केला, पण हे ट्विट तिलाच महागात पडले. या ट्विटनंतर लोक तिला ट्रोल करू लागलेत. ...

कंगना राणौतच्या 'थलायवी'वर कोरोनाचे ग्रहण, मेकर्सनी सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली - Marathi News | kangana ranaut thalaivi postponed due to covid 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतच्या 'थलायवी'वर कोरोनाचे ग्रहण, मेकर्सनी सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली

kangana ranaut thalaivi postponed due to covid 19: या सिनेमात जयललिता यांचा अभिनेत्री ते राजकारणी असा प्रवास दाखवण्यात आला आहे. ...

कंगना रणौतने सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याने अभिनेत्याने तिला सुनावले खडे बोल - Marathi News | Kangana Ranaut clicked sans mask outside dubbing studio, actor Suyyash Rai calls it 'dumbness at its best' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतने सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याने अभिनेत्याने तिला सुनावले खडे बोल

कंगनाला नुकतेच मुंबईतील एका स्टुडिओच्या बाहेर विनामास्क पाहाण्यात आले. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...

"यह तो सिर्फ़ शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या..." अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर कंगनाचा निशाणा - Marathi News | Actress kangana Ranaut slams Anil Deshmukh after Resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"यह तो सिर्फ़ शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या..." अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर कंगनाचा निशाणा

kangana Ranaut slams Anil Deshmukh after Resignation : जो साधूंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करतो त्याचे पतन निश्चित आहे. ही तर सुरुवात आहे, असे म्हणत कंगना राणौतने अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

ज्यांच्यासाठी एका कॉलवर मी धावत जायचे, आज त्याच.....कंगणाने बॉलिवूड अभिनेत्रींवर साधला निशाणा - Marathi News | Kangana Ranaut Says Bollywood 'Ganged Up' Against Her, Never Showed Her Support | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्यांच्यासाठी एका कॉलवर मी धावत जायचे, आज त्याच.....कंगणाने बॉलिवूड अभिनेत्रींवर साधला निशाणा

Kangana Ranaut Said Bollywood never treated her right on her myriad social media posts: आजपर्यंत कोणत्याच बॉलिवूडच्या अभिनत्रींना कंगणाला पाठिंबा दर्शवला नाही. ...

मी त्यांचे कौतुक करते, पण त्या...? कंगना राणौतने अभिनेत्रींवर काढली भडास, पुरावाही दिला - Marathi News | 'Why gang up on me?': Kangana shares an old video of her praising Deepika, Alia, Priyanka, and other female celebs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी त्यांचे कौतुक करते, पण त्या...? कंगना राणौतने अभिनेत्रींवर काढली भडास, पुरावाही दिला

Kangana Ranaut : माझ्या व माझ्या कामाबद्दल कट कारस्थान का? खोलात जाऊन विचार करा,’ असे ट्वीट  कंगनाने केले आहे. ...