कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
कंगना ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येत असून विमानतळावर उतरताच तिच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. ...
कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानानं झाली. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असं धमकावल्याचं सांगितले. ...
ठाण्यातील शिवसैनिकांनीही अभिनेत्री कंगना राणावतविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. मुंबईची तुलना ‘पीओके’ म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरशी केल्यामुळे तसेच मुंबई पोलिसांची बदनामी केल्याने कंगना हिच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अ ...