तामिळनाडूच्या राजकारणात सध्या महत्वाच्या घडामोडी घडत असून थलायवा रजनीकांत यांच्यानंतर कमल हासन यांनीही आपल्या नवीन पक्षाची घोषणा करत धडाक्यात एंट्री केली आहे ...
तामिळनाडूच्या राजकारणात आणखी एका सिनेकलाकराचे आगमन झाले आहे. अभिनेता रजनीकांत यांच्यानंतर कमल हासन यांनी राजकरणात एन्ट्री केली असून त्यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या नव्या राजकीय पक्षाचे नाव 'मक्कल नीथी मय्यम' असे जाहीर केले ...
रजनीकांत आणि कमल हसन हे दोन मातब्बर दाक्षिणी अभिनेते राजकीय पटलावर सक्रिय झाल्याने तमिळनाडूच्या राजकारणातील रंगत वाढली असली तरी निवडणुकीत रजनीकांत यांच्याशी युती करण्याची शक्यता कमल हसन यांनी फेटाळली आहे. ...