लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

सावळाराम महाराज वनश्री टेकडीवर नाशिकच्या धर्तीवर बॉटनिकल गार्डन विकसीत करणार - Marathi News | will develop a botanical garden on Savlaram Maharaj Vanshree hill on the lines of Nashik | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सावळाराम महाराज वनश्री टेकडीवर नाशिकच्या धर्तीवर बॉटनिकल गार्डन विकसीत करणार

Botanical garden: आमदार राजू पाटील यांनी केली पाहणी. सकाळ संध्याकाळी अनेकजण फेरफटका मारण्याकरीता, व्यायामासाठी येतात. अनेक पक्षी प्रेमी या टेकडीवर पक्षी निरक्षणासाठी येतात. ही टेकडी प्रदूषणमुक्त आणि मोकळा श्वास घेण्यासाठी एक पर्वणी आहे. ...

राज्यात दिशा कायदा कधी लागू होणार? मनसे आमदाराचा गृहमंत्र्यांना सवाल - Marathi News | When will the Direction Act come into force in the state? MNS MLA questions Home Minister | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राज्यात दिशा कायदा कधी लागू होणार? मनसे आमदाराचा गृहमंत्र्यांना सवाल

Raju Patil : मनसे आमदार राजू पाटील यांनी  राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना ट्विट करुन राज्यात दिशा कायदा कधी लागू होणार, असा सवाल केला आहे. ...

तरुणीचा विनयभंग करून चालत्या लोकलमधून फेकण्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत - Marathi News | Accused arrested after attempting to molest a young woman and throw her out of a moving train | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणीचा विनयभंग करून चालत्या लोकलमधून फेकण्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत

Crime News : डब्यात चढलेल्या दोन तरुणांनी तरुणीचा विनयभंग केला. तरुणीने त्यांना प्रतिकार केला असता असता तिला चालत्या ट्रेनमधून फेकून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ...

वीजबिले कमी न झाल्यास आक्रमक भूमिका - Marathi News | Aggressive role if electricity bills are not reduced | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वीजबिले कमी न झाल्यास आक्रमक भूमिका

मनसेचा इशारा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ...

सोन्याच्या अंगठ्या, सोनसाखळ्या असलेली बॅग प्रवाशाला परत - Marathi News | Gold rings, bags with gold chains back to the passenger | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सोन्याच्या अंगठ्या, सोनसाखळ्या असलेली बॅग प्रवाशाला परत

रेल्वे पोलिसांची कामगिरी : दिवा-अंबरनाथ मार्गावरील घटना ...

संविधान यशस्वी करण्याची जबाबदारी समाजाची : श्यामकांत अत्रे - Marathi News | Society has a responsibility to make the constitution a success: Shyamkant Atre | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :संविधान यशस्वी करण्याची जबाबदारी समाजाची : श्यामकांत अत्रे

Constitution Day: आयोजकांनी कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शाहिदांना तसेच कोविड महामारीच्या काळात दिवंगत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली. ...

महाविकास आघाडी लढविणार मनपा निवडणूक - Marathi News | Municipal elections to be fought by Mahavikas Aghadi | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महाविकास आघाडी लढविणार मनपा निवडणूक

जगन्नाथ शिंदे : १४ सदस्य निवडून आणणार ...

२६/११ निमित्त शहिदांना श्रद्धांजली - Marathi News | Tribute to the martyrs on the occasion of 26/11 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :२६/११ निमित्त शहिदांना श्रद्धांजली

डोंबिवली पोलिसांच्या वतीने सर्व शहिदांना मानवंदना देण्यात आली. स्वराज्य प्रतिष्ठानने या कार्यक्रमाचे आयोजन इंदिरा गांधी चौकात केले होते ...