लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

दिवाळीनंतर फेरीवाले हटले नाही तर मनसे स्टाईल आंदोलन; आमदार राजू पाटील यांचा आयुक्तांना इशारा - Marathi News | If the hawker did not move After Diwali, MNS come on the road says MLA Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवाळीनंतर फेरीवाले हटले नाही तर मनसे स्टाईल आंदोलन; आमदार राजू पाटील यांचा आयुक्तांना इशारा

मनसे आमदार राजू पाटील यांनी महापालिका आयुक्तांची आज भेट घेतली. भाजप आमदारानंतर मनसेच्या आमदारांनी आयुक्तांची भेट घेऊन विविध नागरी प्रश्न सोडविण्याची मागणी केली. ...

कल्याणमध्ये विकासाचं नारळ फुटलं; खासदारांच्या हस्ते भूमीपूजन - Marathi News | The coconut of development burst in Kalyan; Bhumi Pujan at the hands of MPs | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये विकासाचं नारळ फुटलं; खासदारांच्या हस्ते भूमीपूजन

खासदारांनी पक्षभेद न ठेवता भाजपच्या माजी नगरसेविका रेखा चौधरी यांच्या प्रभागातही विकास कामांकरीता निधी मंजूर केला आहे. ...

"अनुपालन अहवाल सात दिवसांच्या आत द्या, अन्यथा हिवाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार" - Marathi News | Give the compliance report within seven days, otherwise the government will be on edge in the winter session says MLA Ravindra chavan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"अनुपालन अहवाल सात दिवसांच्या आत द्या, अन्यथा हिवाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार"

प्रशासनाने अनुपालन अहवाल येत्या सात दिवसात दिला नाही, तर आगामी हिवाळी अधिवेशनात कल्याण डोंबिवलीच्या समस्यांप्रकरणी सरकारला धारेवर धरणार असल्याचा इशारा भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी दिला आहे. ...

केडीएमसी हद्दीत आता "विशेष स्वच्छता सप्ताहाचा" प्रारंभ !  - Marathi News | Special cleaning week starts now in KDMC area | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी हद्दीत आता "विशेष स्वच्छता सप्ताहाचा" प्रारंभ ! 

आजची विशेष स्वच्छता मोहिम खडकपाडा सर्कल ते संदीप हॉटेलपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला राबविण्यात आली. ...

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर युवासेनेनं राबवला स्तुत्य उपक्रम  - Marathi News | On the backdrop of Diwali, Yuvasena carried out commendable activities | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवाळीच्या पार्श्वभूमीवर युवासेनेनं राबवला स्तुत्य उपक्रम 

युवासेनेतर्फे  शहरांतील महापूरुषांच्या स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली. ...

कल्याणमध्ये जेथे नो पार्किग, तेथे पोलीसच करतात गाड्या पार्क; स्टेशन परिसरात होते वाहतूक कोंडी - Marathi News | In Kalyan, where there is no parking, only the police park the vehicles; There was a traffic jam in the station area | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये जेथे नो पार्किग, तेथे पोलीसच करतात गाड्या पार्क; स्टेशन परिसरात होते वाहतूक कोंडी

जवळपास १०० गाड्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाई करून पोलिसांच्याच बेशिस्तीला चांगलाच दणका बसला आहे. ...

कल्याणमध्ये जिथे नो पार्किग तिथे पोलिसच करतात गाडय़ा पार्क - Marathi News | In Kalyan, where there is no parking, the police park the vehicles | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याणमध्ये जिथे नो पार्किग तिथे पोलिसच करतात गाडय़ा पार्क

No Parking : स्टेशऩ परिसरात होते वाहतूक कोंडी; स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम आहे सुरु ...

केडीएमसी आयुक्तांनी दिले "हे" महत्वाचे आदेश! - Marathi News | important order given by KDMC Commissioner | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी आयुक्तांनी दिले "हे" महत्वाचे आदेश!

kalyan News : अनधिकृत बांधकामांबाबत महानगरपालिकेत मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असतात. ...