लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

वीजचोरी सुरूच! 8 लाखांची चोरी महावितरणने केली उघड; 31 जणांविरोधात गुन्हा दाखल  - Marathi News | MSEDCL reveals Power theft of Rs 8 lakh; Charges filed against 31 persons in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वीजचोरी सुरूच! 8 लाखांची चोरी महावितरणने केली उघड; 31 जणांविरोधात गुन्हा दाखल 

Kalyan News : कल्याण नजीक असलेल्या मांडा-टिटवाळा परिसरात वीज चोरी करणाऱ्या ३१ वीज चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

शाब्बास पोरी! दोन वर्षांच्या चिमुकलीने केली कमाल; सह्याद्रीच्या कुशीत असलेले 3 किल्ले केले सर - Marathi News | Two year old Prachiti Gharat climbed three fort | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शाब्बास पोरी! दोन वर्षांच्या चिमुकलीने केली कमाल; सह्याद्रीच्या कुशीत असलेले 3 किल्ले केले सर

Prachiti Gharat : भल्याभल्या मोठ्यांच्या शौर्याची परीक्षा घेणारे हे तीन किल्ले मात्र वय वर्ष दोन असणाऱ्या प्रचिती घरत या चिमुरडीने "सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर" या समूहाच्या मदतीने मात्र सहज सर केलेत. ...

कल्याण-डोंबिवली मनपाअंतर्गत येणाऱ्या 'त्या' 27 गावातील कर वाढीविरोधात संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | Struggle Committee warns against tax hike in those 27 villages coming under Kalyan-Dombivali Municipal Corporation | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवली मनपाअंतर्गत येणाऱ्या 'त्या' 27 गावातील कर वाढीविरोधात संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा

27 गावे महापालिकेत समाविष्ट नव्हती. 2015 साली गावे महापालिकेत समाविष्ट केली गेली. या गावांचा कर वाढविणे अयोग्य आहे. या मुद्यावर संघर्ष समिती गेल्या अनेक दिवसापासून प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे. ...

कल्याण मुरबाड रस्त्याची दुरावस्था, नागरीकांचे बेमुदत उपोषण सुरु - Marathi News | Bad condition of Kalyan Murbad road, indefinite fast of citizens started | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण मुरबाड रस्त्याची दुरावस्था, नागरीकांचे बेमुदत उपोषण सुरु

२० ऑक्टोबर्पयत या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल, असे आश्वासीत केले होते. २० ऑक्टोबर ही तारीख उलटून गेली तरी प्रत्यक्षात काही एक कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नागरीकांनी पुन्हा बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे.  ...

मित्रांची जोडगोळी हिमालयाच्या कुशीत हरवली; ट्रेकिंगसाठी गेलेले दोन जिवलग मित्र बेपत्ता - Marathi News | two close friends go missing after trekking in himachal pradesh | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मित्रांची जोडगोळी हिमालयाच्या कुशीत हरवली; ट्रेकिंगसाठी गेलेले दोन जिवलग मित्र बेपत्ता

हिमाचल प्रदेशातील किन्नोर परिसरात मोठा हिमवर्षाव झाला. यामध्ये 14 जणांना वाचवण्यात यश आलंय. मात्र तिघे जण अजूनही बेपत्ता आहेत. ...

केडीएमसी कर्मचाऱ्यांना 15 हजार सानुग्रह अनुदान जाहीर  - Marathi News | KDMC announces 15,000 sanugrah grants to employees | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी कर्मचाऱ्यांना 15 हजार सानुग्रह अनुदान जाहीर 

Kalyan News : महिन्याच्या पगारात महागाई भत्त्याचा फरक 11 टक्के रोखीने देण्यात येणार आहे.   ...

दिवाळीनंतर फेरीवाले हटले नाही तर मनसे स्टाईल आंदोलन; आमदार राजू पाटील यांचा आयुक्तांना इशारा - Marathi News | If the hawker did not move After Diwali, MNS come on the road says MLA Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवाळीनंतर फेरीवाले हटले नाही तर मनसे स्टाईल आंदोलन; आमदार राजू पाटील यांचा आयुक्तांना इशारा

मनसे आमदार राजू पाटील यांनी महापालिका आयुक्तांची आज भेट घेतली. भाजप आमदारानंतर मनसेच्या आमदारांनी आयुक्तांची भेट घेऊन विविध नागरी प्रश्न सोडविण्याची मागणी केली. ...

कल्याणमध्ये विकासाचं नारळ फुटलं; खासदारांच्या हस्ते भूमीपूजन - Marathi News | The coconut of development burst in Kalyan; Bhumi Pujan at the hands of MPs | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये विकासाचं नारळ फुटलं; खासदारांच्या हस्ते भूमीपूजन

खासदारांनी पक्षभेद न ठेवता भाजपच्या माजी नगरसेविका रेखा चौधरी यांच्या प्रभागातही विकास कामांकरीता निधी मंजूर केला आहे. ...