लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

मृतदेहाशेजारी मायलेकी 4 तास बसून होत्या, पोलीस हवालदाराची डोक्यात खलबत्ता घालून हत्या - Marathi News | Mother Daughter was sitting next to the body for 4 hours, killing the police constable by stabbing him in the head | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मृतदेहाशेजारी मायलेकी 4 तास बसून होत्या, पोलीस हवालदाराची डोक्यात खलबत्ता घालून हत्या

Stabbing Case : पत्नी-मुलीकडून पोलीस हवालदाराची हत्या, मुलगी सासरी नांदत नसल्यावरून वाद ...

शहरीकरणाच्या वाटेवर असलेल्या गावांसाठी नळ पाणी योजना; ३८ कोटी ६० लाखाचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात - Marathi News | Tap water schemes for villages on the path of urbanization; 38 crore 60 lakh proposal in final stage | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शहरीकरणाच्या वाटेवर असलेल्या गावांसाठी नळ पाणी योजना; ३८ कोटी ६० लाखाचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात

Kalyan : कल्याण तालुक्यातील पोसरी, शेलारपाडा, चिरड, पाली, म्हारळ, वरप कांबा तसेच अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी, मांगरुळ, खरड आणि खोणी या गावात जल जीवन मिशनच्या माध्यमातून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबविली जाणार आहे. ...

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने चिंतेत वाढ; आयुक्तांनी घेतली खासगी डॉक्टरांची बैठक - Marathi News | corona patients doubles in Kalyan Dombivali Commissioner held a meeting of private doctors | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने चिंतेत वाढ

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली असल्याने चिंतेत वाढ झाली आहे. ...

अमृत योजना जलकुंभाच्या जागेचा प्रश्न सुटला; मनसे आमदारांच्या पाठपुराव्याला यश - Marathi News | Amrut Yojana Jalkumbha site issue resolved; Success in pursuit of MNS MLAs | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अमृत योजना जलकुंभाच्या जागेचा प्रश्न सुटला; मनसे आमदारांच्या पाठपुराव्याला यश

Kalyan-Dombivali : पाणी योजनेच्या कामाला गती देण्यासाठी मनसे आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. ...

स्मार्ट सिटी प्रकल्पांची कामे संथगतीने; केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी केली पाहणी - Marathi News | Work on smart city projects is slow; Union Panchayat Raj Minister Kapil Patil conducted the inspection | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :स्मार्ट सिटी प्रकल्पांची कामे संथगतीने; केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी केली पाहणी

Kalyan : कपिल पाटील यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या कल्याण स्टेशन परिसराचा विकास, काळा तलाव आणि सिटी पार्क या तिन प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली. ...

प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात केडीएमसीची कारवाई सुरूच!; दोन दिवसात  1 लाख 60 हजार दंड वसूल - Marathi News | KDMC action against banned plastics continues 1 lakh 60 thousand fines collected in two days | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात केडीएमसीची कारवाई सुरूच!; दोन दिवसात  1 लाख 60 हजार दंड वसूल

प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात महापालिकेने आपली कारवाई सुरू ठेवली असून महानगरपालिकेच्या विविध  प्रभागात प्रभाग अधिकारी, आरोग्य निरीक्षक यांच्या पथकांनी गेल्या दोन दिवसात सुमारे 167 किलो प्रतिबंधित प्लास्टिक विविध दुकानातून जप्त केले ...

ऐकावे ते नवलच! कॉलेजने  कामचुकार प्राध्यापकांचीच यादी गेटवर लावली, शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय - Marathi News | Kalyan Agarwal college posted a list of not working professors at the gate | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ऐकावे ते नवलच! कॉलेजने कामचुकार प्राध्यापकांचीच यादी गेटवर लावली

अग्रवाल कॉलेजचा प्रताप : शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय ...

‘त्या’ आरोपीकडून तब्बल 10 हजार गुंतवणूकदारांना गंडा - Marathi News | As many as 10,000 investors were duped by the accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘त्या’ आरोपीकडून तब्बल 10 हजार गुंतवणूकदारांना गंडा

Fraud Case : 23 कोटी रूपयांची फसवणूक ...