लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

शिंदेंच्या बसेसवर 'ते' दोघे सोडून सर्वांना स्थान, राजकीय टूर सुस्साट... - Marathi News | Shrikant Shinde to run buses from Kalyan-Dombivli to Konkan for Ganesh festival | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिंदेंच्या बसेसवर 'ते' दोघे सोडून सर्वांना स्थान, राजकीय टूर सुस्साट...

Kalyan-Dombivli : एसटी महामंडळाच्या ३५० बस डोंबिवलीचे संत श्री सावळाराम महाराज क्रीडा संकुल मधून आपापल्या ठिकाणी जाण्यासाठी तयार असणार आहेत. ...

कल्याणमध्ये रविवारी बामसेफचे 36वे राज्य अधिवेशन; ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी - Marathi News | 36th State Convention of BAMSEF on Sunday in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये रविवारी बामसेफचे 36वे राज्य अधिवेशन; ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी

केंद्र सरकार हे प्रस्थापितांचे सरकार असून ओबीसीची जातिनिहाय जनगणना करीत नाही. ओबीसीची जातिनिहाय जनगणना केली पाहिजे, या मुद्यावर अधिवेशनाच्या पहिल्या सत्रत चर्चा केली जाणार आहे. ...

Leopard: मध्यरात्रीच घरात शिरला बिबट्या, वडिलांनी डोकं चालवलेल्याने वाचला पोरगा - Marathi News | Leopard: A leopard entered the house in the middle of the night in shahpur kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मध्यरात्रीच घरात शिरला बिबट्या, वडिलांनी डोकं चालवलेल्याने वाचला पोरगा

निमसे यांच्या घरापाठीमागे असलेल्या पाळीव कोंबड्या ओरडण्याचा जोर-जोरात आवाज आला. ...

काळ्या जादूसाठी मांडुळाची 70 लाखांना विक्री, कल्याणमधून 5 जणांना अटक - Marathi News | Mandula sold for 70 lakhs for black magic, 5 arrested from Kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काळ्या जादूसाठी मांडुळाची 70 लाखांना विक्री, कल्याणमधून 5 जणांना अटक

ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये अज्ञातांकडून मांडळुाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती ...

Crime News: अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी सहा तासांच्या आत ठोकल्या बेड्या - Marathi News | Crime News: The two who kidnapped a two-and-a-half-year-old child were handcuffed by the police within six hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी सहा तासांच्या आत ठोकल्या बेड्या

Crime News: कल्याण स्थानकातून एका अडीच वर्षीय मुलाचे अपहरण करणा:या दोन आरोपींना कल्याण जीआरपी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहय्याने सहा तासांच्या आत बेडय़ा ठोकल्या आहेत. ...

Dahi Handi: दहीहंडी मंडळाची अनोखी घोषणा, खड्डे बुजविण्यासाठी केडीएमसीला करणार आर्थिक मदत - Marathi News | Dahi Handi: Dahi Handi Board's unique announcement, financial assistance to KDMC to fill potholes | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दहीहंडी मंडळाची अनोखी घोषणा, खड्डे बुजविण्यासाठी केडीएमसीला करणार आर्थिक मदत

Dahi Handi: कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत रस्त्यावर खड्डे पडले असून ते बुजविले जात नाहीत. कुणाल पाटील फाऊडेशन आणि विजय पाटील मित्र मंडळाच्या वतीने आडीवली ढोकळी येथे साजरी करण्यात येणार आहे. ...

घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांना पोलिसांनी केली अटक, आठ लाखाचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | The police arrested the inn thieves who were burglarising the house and seized valuables worth eight lakhs | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांना पोलिसांनी केली अटक, आठ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

चोरट्यांकडून आठ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत. ...

Crime News: देशभरात मेल एक्सप्रेसमध्ये महिलांच्या पर्सवर डल्ला मारणारा चोरटा कल्याणमध्ये गजाआड, १३ गुन्हे उघडकीस - Marathi News | Crime News: Thief who stole women's purses in mail express across the country nabbed in Kalyan, 13 crimes revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देशभरात मेल-एक्सप्रेसमध्ये महिलांच्या पर्सवर डल्ला मारणारा चोरटा कल्याणमध्ये गजाआड, १३ गुन्हे उघडकीस

Crime News: मेल-एक्सप्रेसमध्ये प्रवास करणा:या महिलांच्या पर्समधून पैसे आणि दागिने चोरणाऱ्या एका अट्टल चोरट्यास कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...