काळ्या जादूसाठी मांडुळाची 70 लाखांना विक्री, कल्याणमधून 5 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 08:51 AM2022-08-23T08:51:10+5:302022-08-23T08:51:43+5:30

ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये अज्ञातांकडून मांडळुाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती

Mandula sold for 70 lakhs for black magic, 5 arrested from Kalyan | काळ्या जादूसाठी मांडुळाची 70 लाखांना विक्री, कल्याणमधून 5 जणांना अटक

काळ्या जादूसाठी मांडुळाची 70 लाखांना विक्री, कल्याणमधून 5 जणांना अटक

Next

कल्याण - मांडुळ या प्राण्याबद्दल अनेक समज, गैरसमज आहेत. काळी जादू करण्यासाठी या नागाचा वापर केला जातो. त्यातून पैशाचा पाऊस पाडणे किंवा मनातील इच्छापूर्तीसाठी या नागाचा विक्री केली जाते. त्यामुळेच, मांडुळ गुन्हेगारी जगतात लाखो रुपयांना या नागाची तस्करीही करण्यात येते. नुकतेच कल्याणमध्ये मांडुळाची तस्करी करणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 

ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये अज्ञातांकडून मांडळुाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यांच्याकडून मांडुळही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


 

Web Title: Mandula sold for 70 lakhs for black magic, 5 arrested from Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.