लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

कल्याणमध्ये रात्रीच्या वेळी भर चौकात जादूटोणा करणारी ती व्यक्ती कोण? - Marathi News | Who is that person who performs witchcraft at in Kalyan at night | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये रात्रीच्या वेळी भर चौकात जादूटोणा करणारी ती व्यक्ती कोण?

कल्याण पश्चिमेतील आग्रा रोडवरील एका चौकात रात्री अकरा वाजताच्या सुमारास एक व्यक्ती नग्न अवस्थेत बसली हाेती. तिच्या समाेर तिने  शंख, वाटी, हळीद कुंकू ठेवले हाेते. ...

धावत्या मेल एक्सप्रेसवर दगडफेक, महिला प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत - Marathi News | Stone pelted on running mail express, female passenger seriously injured in eye | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :धावत्या मेल एक्सप्रेसवर दगडफेक, महिला प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत

ठाणो येथील दिवा परिसरात राहणाऱ्या पाटील कुटुंबिय धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नांदेडला गेले होते. ...

राज्यात प्रभागनिहाय मतदार यादी करण्याची आयोगाची सूचना - Marathi News | Commission's suggestion for ward wise voter list in the state | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राज्यात प्रभागनिहाय मतदार यादी करण्याची आयोगाची सूचना

या निर्णयामुळे राज्यभरातील मतदारांना दिलासा मिळाला आहे. ...

कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांना लूटणारे तीन चोरटे गजाआड! - Marathi News | Three thieves rob passengers in Kalyan railway station! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांना लूटणारे तीन चोरटे गजाआड!

प्रवासी बसलेले असताना त्यांचा झोपेचा फायदा घेत चोरटे संधी साधत प्रवाशांच्या किंमती वस्तूंची चोरी करून पसार होतात. ...

खाेटी कागदपत्रे देऊन आणखी १,००० बांधकामे, एमसीएचआयचा गौप्यस्फोट, बेकायदा बिल्डरांवर ठपका - Marathi News | 1,000 more constructions with fake documents, MCHI blast, illegal builders blamed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खाेटी कागदपत्रे देऊन आणखी १,००० बांधकामे, एमसीएचआयचा गौप्यस्फोट, बेकायदा बिल्डरांवर ठपका

कल्याण-डोंबिवलीतील बेकायदा बांधकाम करणाऱ्या ६५ बांधकाम व्यावसायिकांनी महापालिकेकडून परवानगी मिळाल्याचे भासवून ‘रेरा’कडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविल्याचे उघड झाले. ...

खोट्या कागदपत्रांद्वारे मिळवले १ हजार बांधकाम प्रमाणपत्र, ६५ बिल्डर्संवर गंभीर आरोप - Marathi News | 1000 construction certificate obtained from KDMC through fake documents, serious charges against 65 builders | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खोट्या कागदपत्रांद्वारे मिळवले १ हजार बांधकाम प्रमाणपत्र, ६५ बिल्डर्संवर गंभीर आरोप

कल्याण डोंबिवलीतील बेकायदा बांधकाम करणाऱ्या 65 बिल्डरांनी महापालिकडून परवानगी मिळविल्याचे भासवून रेराकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविल्याचे उघड झाले. ...

नौदलाच्या राष्ट्रीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत फडकला महाराष्ट्राचा झेंडा; कल्याणच्या विद्यार्थिनींनी पटकावला दुसरा क्रमांक   - Marathi News | Kalyan students have bagged the second position in the Navy's national quiz competition | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नौदलाच्या राष्ट्रीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत फडकला महाराष्ट्राचा झेंडा

नौदलाच्या राष्ट्रीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत कल्याणच्या विद्यार्थिनींनी दुसरा क्रमांक मिळवला आहे.  ...

Kalyan: बिबट्याचा आधी चाळीत, नंतर इमारतीत मुक्काम, पाच जणांची भेट घेऊन १० तासांनी परतला - Marathi News | Kalyan: Leopard stays first in chali, then in building, meets five and returns after 10 hours | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बिबट्याचा आधी चाळीत, नंतर इमारतीत मुक्काम, पाच जणांची भेट घेऊन १० तासांनी परतला

Kalyan News: पूर्वेतील चिंचपाडा परिसरातील श्रीराम अनुग्रह इमारतीत गुरुवारी सकाळी बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच तेथील रहिवाशांची बोबडीच वळली. ...