लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

कोरोनाची काळी रात्र संपली; कल्याण- डोंबिवलीत लसीकरणास सुरवात - Marathi News | Corona's black night is over; Kalyan- Vaccination started in Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोरोनाची काळी रात्र संपली; कल्याण- डोंबिवलीत लसीकरणास सुरवात

लस घेणाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण ...

कल्याणमध्ये २६ जानेवारीपासून सिग्नल यंत्रणा होणार सुरू,  सिग्नल तोडल्यास होणार कारवाई - Marathi News | Signal system will be started in Kalyan from January 26, action will be taken if signal is broken | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये २६ जानेवारीपासून सिग्नल यंत्रणा होणार सुरू,  सिग्नल तोडल्यास होणार कारवाई

Kalyan-Dombivali News : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याणमध्ये ८ ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे. ही यंत्रणा २६ जानेवारी रोजी पासून सुरु होणार आहे. ...

कल्याणमधील वृत्तपत्र विक्रेत्या आजीबाईंना मानव सहाय्य सेवा मंडळाकडून मदतीचा हात - Marathi News | Helping hand from Manav Sahay Seva Mandal to Ajibai, a newspaper vendor in Kalyan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कल्याणमधील वृत्तपत्र विक्रेत्या आजीबाईंना मानव सहाय्य सेवा मंडळाकडून मदतीचा हात

गेल्या ७० वर्षापासून कल्याणमध्ये श्रीमती उषा पांडूरंग केतकर या ९६ वर्षाच्या आजीबाई वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचे या वयातील कष्ट पाहून मानव सहाय्यक सेवा मंडळाच्या वतीने त्यांना जीवन गौरव सन्मान प्रदान करण्यात आला. ...

पत्रीपुलाच्या पोहोच रस्त्याचे काम लवकरच मार्गी - Marathi News | Work on the access road to Patripula will be completed soon | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पत्रीपुलाच्या पोहोच रस्त्याचे काम लवकरच मार्गी

आयुक्तांकडून कामाची पाहणी ...

शेअर रिक्षाच्या प्रति प्रवासी भाड्यात पाच रुपयांची कपात - Marathi News | Reduction of Rs. 5 per passenger fare for shared rickshaws | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शेअर रिक्षाच्या प्रति प्रवासी भाड्यात पाच रुपयांची कपात

कल्याण ते उल्हासनगर कॅम्प नं. ३ मार्ग : अघोषित भाडेवाढीकडे दुर्लक्ष ...

"१२२ कोटींची मालमत्ता कराची थकबाकी असताना एनआरसी कंपनीत पाडकामाला परवानगी कशी काय ?" - Marathi News | 122 crore property tax arrears in NRC company, how to get padkama? The question of angry workers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"१२२ कोटींची मालमत्ता कराची थकबाकी असताना एनआरसी कंपनीत पाडकामाला परवानगी कशी काय ?"

Kalyan News : आंबिवली मोहने नजीक असलेल्या एनआरसी कंपनी व्यवस्थापनाने कामगार वसाहतीतील इमारती पाडण्याचे काम कालपासून सुरु केले आहे. ...

देसाई खाडीत सापडला अमेरिकेत आढळणारा मगरीसारखा "अ‍ॅलीगेटर" मासा; मच्छीमारांना बसला धक्का - Marathi News | Alligator Gar fish found in desai bay in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :देसाई खाडीत सापडला अमेरिकेत आढळणारा मगरीसारखा "अ‍ॅलीगेटर" मासा; मच्छीमारांना बसला धक्का

Alligator Gar fish : देसाई खाडीत अ‍ॅलीगेटर आढळून आल्याने या खाडीत विविध प्रकारची जैव विविधता असल्याचा पुन्हा एकदा पुरावा मिळाला आहे. ...

कल्याण डोंबिवलीला कोविडशिल्ड लसीचे 6 हजार डोस प्राप्त मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांची माहिती - Marathi News | Chief Medical Officer Dr. Kalyan Dombivali received 6,000 doses of Covidshield vaccine. Information of Ashwini Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवलीला कोविडशिल्ड लसीचे 6 हजार डोस प्राप्त मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांची माहिती

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचा:यांना ही  लस दिली जाणार आहे. त्यासाठी महापालिका हद्दीत चार लस केंद्रे आहेत. ...