लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

१० टक्के कोट्यातील १३३५ घरे बिल्डरांच्या ताब्यात, भाजप आमदार गणपत गायकवाड यांची धक्कादायक माहिती - Marathi News | BJP MLA Ganpat Gaikwad's shocking information that 1335 houses with 10% quota are in the possession of builders | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :१० टक्के कोट्यातील १३३५ घरे बिल्डरांच्या ताब्यात, भाजप आमदार गणपत गायकवाड यांची धक्कादायक माहिती

Kalyan News : दहा टक्के कोटय़ातील १३३५ आरक्षीत घरे बिल्डरांनी कल्याण डोंबिवली महापालिकेस हस्तांतरीत केलेली नाही. ही घरे बिल्डरांनी विकली आहेत. तर काही ठिकाणी भाडय़ाने दिलेली आहेत. ...

पत्री पूल झाला, कोपर पूल कधी होणार? मनसे आमदाराचा मुख्यमंत्र्याना सवाल; केलं असं ट्विट - Marathi News | MNS MLA Raju Patil question to Chief Minister Patri bridge done, when will Kopar bridge happen | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पत्री पूल झाला, कोपर पूल कधी होणार? मनसे आमदाराचा मुख्यमंत्र्याना सवाल; केलं असं ट्विट

कल्याणच्या बहुचर्चित पत्री पूलाचे काम पूर्ण झाले. या पूलाचा लोकार्पण सोहळा सोमवारी पार पाडला. पूल वाहतूकीसाठी सोमवारपासून खुला झाल्याने वाहतूक कोंडीपासून नागरीक व वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. ...

डोंबिवली एम.आय.डी.सी. औद्योगिक क्षेत्रातील रस्त्याच्या कामास प्रशासकीय मंजुरी प्राप्त - Marathi News | Dombivli MIDC Obtained administrative approval for road works in industrial area | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली एम.आय.डी.सी. औद्योगिक क्षेत्रातील रस्त्याच्या कामास प्रशासकीय मंजुरी प्राप्त

सदर भागातील औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची लांबी २१.२८ किमी असून निवासी क्षेत्रातील रस्त्यांची लांबी १३.३८ किमी आहे. ...

प्रदूषणमुक्तीचा संदेश देत विद्यार्थ्यांचा कल्याण ते ठाणे सायकल प्रवास; केम्ब्रिआ इंटरनॅशनल शाळेचा पुढाकार - Marathi News | kalyan to thane Cycle journey of students for the message of pollution free environment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रदूषणमुक्तीचा संदेश देत विद्यार्थ्यांचा कल्याण ते ठाणे सायकल प्रवास; केम्ब्रिआ इंटरनॅशनल शाळेचा पुढाकार

कोरोनामुळे आलेल्या लॉकडाऊनने पर्यवरणाचे संवर्धन करण्यात मोठी भूमिका बजावली. या काळात जलप्रदूषणाबरोबरच हवेतील प्रदूषणही लक्षणियरित्या कमी झालेले पाहायला मिळाले. ...

ऊर्जामंत्री आणि महावितरण कंपनीच्याविरोधात गुन्हा दाखल करा; मनसेने पोलीस ठाण्यात दिली तक्रार - Marathi News | File a case against the Energy Minister and MSEDCL; MNS lodged a complaint at the police station | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ऊर्जामंत्री आणि महावितरण कंपनीच्याविरोधात गुन्हा दाखल करा; मनसेने पोलीस ठाण्यात दिली तक्रार

करोनाच्या महामारीमुळे देशभरात आणि विशेषत: महाराष्ट्रात दि. २२ मार्च २०२० ते ८ जून २०२० दरम्यान अतिकठोर टाळेबंदी होती. ...

"अडथळ्यांची शर्यत तयार करून विकास कामाची गती मोजायची," मुख्यमंत्र्यांनी केले भाजपला लक्ष्य - Marathi News | Online inauguration of Patri Pool at the hands of Chief Minister Uddhav Thackeray | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"अडथळ्यांची शर्यत तयार करून विकास कामाची गती मोजायची," मुख्यमंत्र्यांनी केले भाजपला लक्ष्य

Uddhav Thackeray : एकीकडे तगडय़ात तंगडे अडकवून अडथळ्य़ाची शर्यत निर्माण करायची आणि दुसरीकडे विकास कामांची गती मोजायची असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. ...

एमएमआर रिजनसाठी मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम सुरू, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती - Marathi News | Environment Minister Aditya Thackeray informed that work is underway to prepare a master plan for MMR region | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एमएमआर रिजनसाठी मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम सुरू, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

Aditya Thackeray News : एमएमआर रिजनच्या विकासासाठी एक मास्टर प्लॉन तयार केला जात असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिली. ...

शेतकरी आंदोलनाची दखल ६० दिवस होऊनही केंद्र सरकारने घेतलेली नाही - आदित्य ठाकरे - Marathi News | Central government has not taken notice of farmers' agitation even after 60 days - Aditya Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शेतकरी आंदोलनाची दखल ६० दिवस होऊनही केंद्र सरकारने घेतलेली नाही - आदित्य ठाकरे

Aditya Thackeray : कल्याण-डोंबिवली येथील पत्री पुलाच्या उद्धाटनानंतर आदित्य ठाकरे बोलत होते. ...