लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

अखेर बहुप्रतिक्षित पत्रीपूल वाहतुकीसाठी खुला; भाजपनं घातला नामांतराचा घाट - Marathi News | Finally the much awaited Patripul is opened for citizen BJP demands to name the bridge APJ Abdul Kalam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर बहुप्रतिक्षित पत्रीपूल वाहतुकीसाठी खुला; भाजपनं घातला नामांतराचा घाट

काही दिवसांतच कल्यान डोम्बिवली महानगर पालिकेची निवडणूक आहे. यामुळे मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्यासाठीच भाजपने हा पुलाच्या नामांतराचा घाट घातल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ...

..तरीही मेहबूब शेख कल्याणमध्ये आले; भाजपचा 'तो' इशारा फुसका ठरला - Marathi News | ..However Mehboob Sheikh came to Kalyan; BJP's 'it' warning was blown away | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :..तरीही मेहबूब शेख कल्याणमध्ये आले; भाजपचा 'तो' इशारा फुसका ठरला

कल्याण पश्चिमेतील भानूसागर सिनेमाजवळ आज सायंकाळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्नील रोकडे यांनी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शेख हे उपस्थित राहणार असल्याचे बॅनर शहरात झळले होते. ...

..तरी देखील मेहबूब शेख कल्याणमध्ये आले, शेख यांच्यावर एका महिलेने केला होता बलात्काराचा आरोप - Marathi News | ..Even though Mehboob Sheikh came to Kalyan, Sheikh was accused of rape by a woman | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :..तरी देखील मेहबूब शेख कल्याणमध्ये आले, शेख यांच्यावर एका महिलेने केला होता बलात्काराचा आरोप

Mehboob Sheikh News : राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे प्रदेश युवाध्यक्ष मेहबूब शेख यांना कल्याणमध्ये कार्यक्रमास हजर राहण्याची परवानगी देऊ नये असे पत्र भाजप युवा मोर्चाच्या वतीने महात्मा फुले पोलिस ठाण्यात पत्र देण्यात आले होते. ...

 आंदोलक शेतकऱ्यांचे कल्याण फाटा, ठाणे शहर व मुंबई शहरात जनतेकडून उत्स्फूर्त स्वागत - Marathi News | Spontaneous welcome of agitating farmers from Kalyan Fata, Thane city and Mumbai city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : आंदोलक शेतकऱ्यांचे कल्याण फाटा, ठाणे शहर व मुंबई शहरात जनतेकडून उत्स्फूर्त स्वागत

आज 24 जानेवारी रोजी सकाळी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या 21 जिल्ह्यांतील 15 हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी सकाळी 9 वाजता इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी येथून कूच केली ...

केबल दुरुस्तीच्या वादातून एनआरसी कंपनीच्या खाजगी बाऊन्सरने केला गोळीबार - Marathi News | A private bouncer from the NRC company fired over a cable repair dispute | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केबल दुरुस्तीच्या वादातून एनआरसी कंपनीच्या खाजगी बाऊन्सरने केला गोळीबार

Kalyan-Dombivali Crime :  तुटलेल्या केबल दुरुस्तीच्या बिलापोटी पैसे द्या अशी मागणी कंपनीच्या अधिकारी वर्गाकडून केली जात होती. कंपनीचे अधिकारी व एमएमआरडीएचे अधिकारी यांच्या वाद सुरु असताना कंपनीचे खाजगी बाऊन्सरने हवेत गोळीबार केला. ...

कल्याणच्या नवीन पत्रीपुलाचे सोमवारी होणार उद् घाटन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण - Marathi News | Kalyan's new bridge will be inaugurated on Monday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणच्या नवीन पत्रीपुलाचे सोमवारी होणार उद् घाटन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण

यावेळी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत. ब्रिटिशकालीन जुना पत्रीपूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याचे रेल्वेने केलेल्या ऑडिटमध्ये उघड झाले होते. ...

कल्याण-डोंबिवलीकरांना मोठा दिलासा; २५ जानेवारीला नवा पत्रीपूल वाहतुकीसाठी होणार खुला - Marathi News | Great relief to the people of Kalyan-Dombivali; The new bridge will be open for traffic January 25 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवलीकरांना मोठा दिलासा; २५ जानेवारीला नवा पत्रीपूल वाहतुकीसाठी होणार खुला

पूलाचे काम रखडल्याने त्यावर अनेकांनी गाणीही तयार केली होती. तसेच विरोधकांनी पूलाच्या दिरंगाईमुळे शिवसेनेला लक्ष्य केले होते. ...

केडीएमसी १८ गाव प्रकरणी याचिकाकर्त्याचं म्हणनं ऐकून घेतले जाईल; सर्वोच्च न्यायालय देणार नोटीस - Marathi News | Petitioner's statement will be heard in KDMC 18 village case; Notice to be given by the Supreme Court | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी १८ गाव प्रकरणी याचिकाकर्त्याचं म्हणनं ऐकून घेतले जाईल; सर्वोच्च न्यायालय देणार नोटीस

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार व महापालिका धाव घेऊ शकते. त्याआधीच पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले होते. ...