लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

शिवसेना पदाधिकाऱ्याचा प्रताप! सूनेच्या तोंडावर थुंकला; भाजप आमदारसोबत सूनेने घेतली पोलीस उपायुक्तांकडे धाव - Marathi News | Shiv Sena office bearer spat on daughter in law's face; With the BJP MLA, she visited to the Deputy Commissioner of Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवसेना पदाधिकाऱ्याचा प्रताप! सूनेच्या तोंडावर थुंकला; भाजप आमदारसोबत सूनेने घेतली पोलीस उपायुक्तांकडे धाव

Shiv Sena office bearer spat on daughter in law's face : या घटनेचा मोबाईल क्लीपचा पुरावाच सुनेने सादर करीत भाजप आमदारांच्यासोबत पोलिस उपायुक्तांकडे धाव घेतली आहे. ...

पाणी प्रश्नावर वाद पेटला; शिवसेना खासदाराविरोधात भाजपची पोलिस उपायुक्तांकडे तक्रार - Marathi News | bjp and shiv sena dispute over water issue in kalyan dombivali municipal corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाणी प्रश्नावर वाद पेटला; शिवसेना खासदाराविरोधात भाजपची पोलिस उपायुक्तांकडे तक्रार

पाणी प्रश्नावर डोंबिवलीतील भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात थेट पोलिस उपायुक्तांकडे तक्रार दिली आहे. ...

कल्याण : कचऱ्यापासून खत तयार करणाऱ्या सोसायट्यांना ५ टक्के मालमत्ता करात सवलत - Marathi News | 5 percent property tax exemption for waste composting societies kalyan dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण : कचऱ्यापासून खत तयार करणाऱ्या सोसायट्यांना ५ टक्के मालमत्ता करात सवलत

कर वसूलीवरून राजकारण तापल्याने नागरिकांना केडीएमसीचे आवाहन ...

कल्याण : घनकचरा व्यवस्थापन कर वसूलीस स्थगिती द्या; खासदार कपिल पाटील यांची मागणी - Marathi News | Postpone solid waste management tax collection Demand of MP Kapil Patil kalyan dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण : घनकचरा व्यवस्थापन कर वसूलीस स्थगिती द्या; खासदार कपिल पाटील यांची मागणी

आयुक्तांनी निर्णय रद्द करण्याबाबत पाठपुरावा करावा, कपिल पाटील यांची मागणी. ...

कल्याण शीळ रस्त्यालगत जलवाहिनी फुटली; परिसर जलमय - Marathi News | Water pipeline burst near Kalyan Sheel Road | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण शीळ रस्त्यालगत जलवाहिनी फुटली; परिसर जलमय

पाण्याचा जोर इतका जास्त आहे की, तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेता येणार नाही. रात्री उशिरा जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. ...

CoronaVirus Live Updates : कर्तव्यनिष्ठेला सलाम! रक्ताच्या आजाराने त्रस्त असूनही 'या' महिला डॉक्टर करताहेत रुग्णसेवा - Marathi News | CoronaVirus Live Updates Despite suffering from blood disease doctor deepa bagaria doing patient care | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :CoronaVirus Live Updates : कर्तव्यनिष्ठेला सलाम! रक्ताच्या आजाराने त्रस्त असूनही 'या' महिला डॉक्टर करताहेत रुग्णसेवा

CoronaVirus Marathi News and Live Updates : महिला डॉक्टरच कौतुक करावं तितकं कमीच आहे. कर्तव्यापुढे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या महिला डॉक्टर रुग्णांची सेवा करत आहेत.  ...

मस्तच! कचऱ्याच्या जागी फुलणार नंदनवन; कल्याणच्या आधारवाडी डम्पिंगवर होणार जबरदस्त गार्डन - Marathi News | garden to be built on the land of adharwadi dumping ground kdmc commissioner vijay suryavanshi announced | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मस्तच! कचऱ्याच्या जागी फुलणार नंदनवन; कल्याणच्या आधारवाडी डम्पिंगवर होणार जबरदस्त गार्डन

कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड आता बंद झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण परिसरातील नागरिकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. ...

कल्याण डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी; आजपासून आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद - Marathi News | Good news for Kalyan Dombivalikars; Aadharwadi dumping ground closed from today | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी; आजपासून आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद

Aadharwadi dumping ground news: महापालिकेची स्थापना १९८३ साली झाली. तेव्हापासून महापालिका हद्दीतील कचरा हा आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवर टाकला जात होता. ...