लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकेश राहुल

KL Rahul News in Marathi | लोकेश राहुल मराठी बातम्या

K. l. rahul, Latest Marathi News

India vs Australia : डेव्हिड वॉर्नरची दुखापत दीर्घकाळ कायम राहिल्यास उत्तमच - लोकेश राहुल   - Marathi News | India vs Australia : It Will Be Nice If He Gets Injured For A Long Time: KL Rahul On David Warner’s Injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : डेव्हिड वॉर्नरची दुखापत दीर्घकाळ कायम राहिल्यास उत्तमच - लोकेश राहुल  

डेव्हिड वॉर्नर आता रिहॅब सेंटरमध्ये आहे आणि १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेतही त्याच्या सहभागावर प्रश्नचिन्ह आहे. ...

India vs Australia : टीम इंडियानं मालिका गमावली; दोन अफलातून झेलमुळे ऑस्ट्रेलियानं बाजी मारली, Video - Marathi News | India vs Australia : Australia win the second ODI by 51 runs and seal the series with a game to go, watch two super catch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : टीम इंडियानं मालिका गमावली; दोन अफलातून झेलमुळे ऑस्ट्रेलियानं बाजी मारली, Video

India vs Australia, 2nd ODI : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा टीम इंडियाच्या गोलंदाजीची चिरफाड केली. पण, यावेळेस टीम इंडियाकडूनही ... ...

India vs Australia : अॅरोन फिंचनं मारला लोकेश राहुलला 'ठोसा'; पाहा नेमकं काय झालं, Video - Marathi News | India vs Australia : KL Rahul pokes Aaron Finch after the latter was hit on stomach, watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : अॅरोन फिंचनं मारला लोकेश राहुलला 'ठोसा'; पाहा नेमकं काय झालं, Video

वॉर्नर-फिंच जोडीनं पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. नवदीप सैनीला टार्गेट करताना वॉर्नरने काही सुरेख फटके मारले. ...

रोहितच्या अनुपस्थितीत शिखर धवनला साथ कोण देणार? कांगारुंच्या कर्णधारानं सुचवलं नाव - Marathi News | ind vs aus in absence of rohit sharma mayank agarwal could be shikhar dhawan best opening partner in odi against australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितच्या अनुपस्थितीत शिखर धवनला साथ कोण देणार? कांगारुंच्या कर्णधारानं सुचवलं नाव

भारतीय संघाच्या सलामीजोडीबाबत ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार अरोन फिंच यानं एक नाव सुचवलं आहे. ...

ऑस्ट्रेलियात अथिया शेट्टीला मिस करतोय के.एल. राहुल, शेअर केली पोस्ट - Marathi News | K. L. Rahul missing uno night with athiya shetty in australia actress react on it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑस्ट्रेलियात अथिया शेट्टीला मिस करतोय के.एल. राहुल, शेअर केली पोस्ट

सध्या राहुल ऑस्ट्रेलियात आहे आणि एका व्यक्तिच्या आठवणीने बेचैन झालाय. ही व्यक्ति कोण तर अथिया शेट्टी. ...

IPL 2020: मुंबई इंडियन्स जिंकला आणखी एक पुरस्कार; जाणून घ्या ऑरेंज आणि पर्पल कॅपचा मानकरी कोण! - Marathi News | IPL 2020: KL Rahul and Kagiso Rabada Won Orange & Purple Cap respectively, Mumbai Indians won Fair Play Award  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: मुंबई इंडियन्स जिंकला आणखी एक पुरस्कार; जाणून घ्या ऑरेंज आणि पर्पल कॅपचा मानकरी कोण!

मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचे जेतेपद पटकावलं. दुबईत रंगलेल्या अंतिम सामन्यात MIनं ५ विकेट्स राखून दिल्ली कॅपिटल्सवर ( Delhi Capitals) सहज विजय मिळवला. ...

अथिया शेट्टीच्या बर्थ डेला बॉयफ्रेंड केएल राहुलने फोटो शेअर करत, लिहिला हा खास मेसेज - Marathi News | Boyfriend cricketer kl rahul shared couple photo and wish happy birthday to athiya shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अथिया शेट्टीच्या बर्थ डेला बॉयफ्रेंड केएल राहुलने फोटो शेअर करत, लिहिला हा खास मेसेज

राहुलने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ...

लोकेश राहुल- अथिया शेट्टी यांच्या प्रेमाच्या पुन्हा रंगल्या चर्चा; क्रिकेटपटूनं पोस्टमध्ये तिला म्हटलं 'Mad Child'! - Marathi News | KL Rahul wish Athiya Shetty on her birthday; Hardik Pandya Wife like his post  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुल- अथिया शेट्टी यांच्या प्रेमाच्या पुन्हा रंगल्या चर्चा; क्रिकेटपटूनं पोस्टमध्ये तिला म्हटलं 'Mad Child'!

बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी आज तिचा वाढदिवस साजरा करीत आहे. अथियाने न्यूयॉर्क फिल्म अ‍ॅकॅडमीमधून तिने फिल्म मेकिंग आणि लिबरल आर्टमध्ये पदवी प्राप्त केली. ...