लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकेश राहुल

KL Rahul News in Marathi | लोकेश राहुल मराठी बातम्या, मराठी बातम्या

K. l. rahul, Latest Marathi News

IND vs WACA Practice Match : लोकेश, सूर्यकुमार, अर्शदीप यांची प्रभावी कामगिरी; पाहा सराव सामन्यातील भारतीयांचा रिपोर्ट कार्ड  - Marathi News | IND vs WACA Practice Match: Impressive performance by KL Rahul, Suryakumar Yadav & Arshdeep Singh; Check out the report card of the Indians in the practice match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश, सूर्यकुमार, अर्शदीप यांची प्रभावी कामगिरी; पाहा सराव सामन्यातील भारतीयांचा रिपोर्ट कार्ड 

IND vs WACA Practice Match : भारतीय संघाला दुसऱ्या सराव सामन्यात पराभव पत्करावा लागला. विराट कोहली दोन्ही सामन्यांत फलंदाजीला न आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ...

IND vs WACA Practice Match : KL Rahul एकटा लढला, संघ संकटात असूनही रोहित शर्मा फलंदाजीला नाही आला; भारत हरला  - Marathi News | IND vs WACA Practice Match : KL Rahul falls for 74 off 55, Rohit Sharma has not batted, Western Australia defeat India by 36 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul एकटा लढला, संघ संकटात असूनही रोहित शर्मा फलंदाजीला नाही आला; भारत हरला 

IND vs WACA Practice Match : भारतीय संघाला दुसऱ्या सराव सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. ...

IND vs WACA Practice Match : विराट कोहली, लोकेश राहुल आज दुसऱ्या सराव सामन्यात खेळणार? जाणून घ्या मॅच कुठे पाहता येणार  - Marathi News | IND vs WACA Practice Match : Indian team will be playing their second warm-up match today from 11 am IST, Virat Kohli & KL Rahul set to play for India, When and where to watch live practice matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली, लोकेश राहुल आज दुसऱ्या सराव सामन्यात खेळणार? जाणून घ्या मॅच कुठे पाहता येणार 

IND vs WACA Practice Match : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघाने पर्थ येथे तळ ठोकला... भारतीय खेळाडूंसाठी येथे वेस्टर्न ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्ध दोन सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले. ...

IND vs SA 3rd T20I Live Updates : लोकेश राहुलच्या गैरहजेरीत टीम इंडियाचा उप कर्णधार कोण? BCCI कडून मिळालं गिफ्ट  - Marathi News | IND vs SA 3rd T20I Live Updates : Rishabh Pant is the Vice-Captain of India tonight on his birthday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुलच्या गैरहजेरीत टीम इंडियाचा उप कर्णधार कोण? BCCI कडून मिळालं गिफ्ट 

India vs South Afrida 3rd T20I Live Updates :  भारतीय संघ इंदूर येथे होणाऱ्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदलासह उतरला. ...

IND vs SA 3rd T20I : विराट कोहलीसह टीम इंडियाने स्टार फलंदाजाला दिली विश्रांती, तिसऱ्या सामन्यात दिसणार नाही हिट जोडी - Marathi News | BREAKING: Virat Kohli & KL Rahul are rested for the final match of the T20I series against South Africa in Indore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीसह टीम इंडियाने स्टार फलंदाजाला दिली विश्रांती, तिसऱ्या सामन्यात दिसणार नाही हिट जोडी

IND vs SA 3rd T20I : भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका गुवाहाटी येथेच खिशात घातली. दुसऱ्या ट्वेंटी-२०त १६ धावांनी विजय मिळवून भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. ...

IND vs SA, 2nd T20I Live Updates : Fantastic Four! १३ Six, २५ Fours; भारताने ट्वेंटी-२०तील नोंदवली सर्वोत्तम धावसंख्या - Marathi News | IND vs SA, 2nd T20I Live Updates : India posted 237 for 3 from 20 overs - highest score against South Africa in T20I. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Fantastic Four! १३ Six, २५ Fours; भारताने ट्वेंटी-२०तील नोंदवली सर्वोत्तम धावसंख्या

India vs South Africa, 2nd T20I Live Updates : भारताच्या आघाडीच्या चार फलंदाजांनी आज वादळी खेळी केली. ...

IND vs SA, 2nd T20I Live Updates : 'सापा' ने वाढवला खेळाडूंचा ताप, लोकेश राहुलचे लक्ष गेले अन्यथा... Photo Viral  - Marathi News | IND vs SA, 2nd T20I Live Updates : Snake stops play after entering the outfield, KL Rahul shaw snake and...  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सापा' ने वाढवला खेळाडूंचा ताप, लोकेश राहुलचे लक्ष गेले अन्यथा... Photo Viral 

India vs South Africa, 2nd T20I Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात मैदानावर साप शिरल्याचे पाहायला मिळाले. ...

IND vs SA 1st T20I Live Updates : लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव यांची नाबाद अर्धशतकं; भारताचा दणदणीत विजय - Marathi News | IND vs SA 1st T20I Live Updates : KL Rahul's fifty in 56 balls and Suryakumar Yadav's fifty in 33 balls finishes the game for India, take 1-0 lead against South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव यांची नाबाद अर्धशतकं; भारताचा दणदणीत विजय

India vs South Africa 1st T20I Live Updates : आशिया चषक २०२२ स्पर्धेत झेल सोडल्यामुळे ज्याच्यावर खालच्या पातळीवर टीका झाली त्या अर्शदीप सिंग ( Arshdeep Singh) ला आज चाहत्यांनी डोक्यावर घेतले. ...