लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

नोकरी शोधणं होणार आणखी सोपं; Google ने लॉन्च केली 'ही' नवी सर्व्हिस - Marathi News | Google enters job search market with 'Job Spots on Google Pay' | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नोकरी शोधणं होणार आणखी सोपं; Google ने लॉन्च केली 'ही' नवी सर्व्हिस

नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आता एक खूशखबर आहे. कंपनीने  Google Pay च्या माध्यमातून नोकरी शोधण्यासाठी एक पर्याय देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. ...

We are Hiring; भल्याभल्यांना मंदीचा मार, 'ही' कंपनी 9000 पदं भरणार - Marathi News | We are Hiring : Coal India On Recruitment Spree, Planning To Recruit 9000 Employees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :We are Hiring; भल्याभल्यांना मंदीचा मार, 'ही' कंपनी 9000 पदं भरणार

Coal India Government Job : एग्झिक्युटिव्ह स्तरावरील 4,000 पदांची नियुक्ती ...

LIC Jobs 2019 : एलआयसीमध्ये मोठी भरती, 24 वर्षांनंतर भरणार एवढ्या जागा - Marathi News | Mega recruitment at LIC for Post of Assistants | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC Jobs 2019 : एलआयसीमध्ये मोठी भरती, 24 वर्षांनंतर भरणार एवढ्या जागा

LIC Mega Recruitment : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असा लौकिक असलेल्या एलआयसीमध्ये तब्बल 24 वर्षांनंतर मोठी भरती निघाली आहे. ...

रेल्वेत नोकरी व सुनेच्या बदलीच्या कारणाने महिलेची ८ लाखांची फसवणूक - Marathi News | 8 lakhs cheat with women due to job railway and transfer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वेत नोकरी व सुनेच्या बदलीच्या कारणाने महिलेची ८ लाखांची फसवणूक

मुलाला व जावयाला रेल्वेत नोकरी लावतो तसेच त्यांच्या सुनेची बदली करतो असे म्हणत आरोपीने एकूण ८ लाख २० हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे.   ...

'मला बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र घडवायचाय, तुमचा आशीर्वाद हवाय' - Marathi News | 'I want to create unemployment free Maharashtra, I want your blessing', Aaditya thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'मला बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र घडवायचाय, तुमचा आशीर्वाद हवाय'

जनआर्शीर्वाद यात्रा मी दरवर्षी काढणार आहे, लोकांना गावागावात जाऊन भेटणार आहे. ...

मुस्लीम स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी बैतुलमाल - Marathi News | Baitulmal to raise Muslim women on their own feet | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुस्लीम स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी बैतुलमाल

‘औरतों के लिए, औरतों के जरिए’ ; सोलापुरातील पस्तीस जणींचा सहभाग; गरजूंना शिलाई मशीन वाटप ...

'नोकऱ्यांचा नव्हे, तर लायक उमेदवारांचा तुटवडा' - Marathi News | Not for jobs, but for qualified candidates by central cabinet minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नोकऱ्यांचा नव्हे, तर लायक उमेदवारांचा तुटवडा'

देशात नोकऱ्यांचा तुटवडा नाही, पण ज्या नोक-या उपलब्ध आहेत, त्यासाठी खास करून उत्तर भारतात कुशल माणसे मिळत नाहीत, असे केंद्रीय श्रम व रोजगारमंत्री संतोष कुमार गंगवाल यांनी म्हटले आहे. ...

निवड रद्द झालेल्या 118 सहायक मोटार वाहन निरिक्षकांना अतिरिक्त पदावर नियुक्ती देण्याचा निर्णय - Marathi News | Decision to appoint additional 118 Assistant Motor Vehicle Inspectors for selection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवड रद्द झालेल्या 118 सहायक मोटार वाहन निरिक्षकांना अतिरिक्त पदावर नियुक्ती देण्याचा निर्णय

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आधी निवड करण्यात आलेल्या पण समांतर आरक्षणाच्या मुद्द्यावर नंतर निवड रद्द झालेल्या सहायक मोटार वाहन निरिक्षक (गट क) पदावरील 118 उमेदवारांना परिवहन विभागाने मोठा दिलासा दिला आहे. ...