लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

कॉम्प्युटर, प्रिंटर बनविणारी ‘एचपी’ कंपनी करणार कर्मचारी कपात - Marathi News |  Employee cuts to computer, printer maker 'HP' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉम्प्युटर, प्रिंटर बनविणारी ‘एचपी’ कंपनी करणार कर्मचारी कपात

एचपी कंपनीने गेल्याच आठवड्यात आम्ही येत्या वर्षभरात जगभरातील ७ ते ९ हजार कर्मचारी कमी करण्याचा विचार करीत असल्याचे सांगितले होते. ...

आदिवासींना रोजगाराची चिंता; प्रशासनाची उदासीनता मजुरांना भोवते? - Marathi News | Employment concerns to tribals; The depression of the administration suffers the labors? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आदिवासींना रोजगाराची चिंता; प्रशासनाची उदासीनता मजुरांना भोवते?

मागेल त्याला काम आणि १५ दिवसात दाम या तत्त्वावर रोजगार हमी योजना कार्यरत आहे. ...

नोकरी, व्यवसाय संधी शोधताय..सावधान! फेक वेबसाईटवरुन होतेय फसवणूक  - Marathi News | Looking for a job, business opportunity..Be careful! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोकरी, व्यवसाय संधी शोधताय..सावधान! फेक वेबसाईटवरुन होतेय फसवणूक 

मोठ्या भुलथापांना बळी पडू नका.. ...

तीन महिन्यांत दोन लाख सरकारी नोकऱ्या देणार, युवक काँग्रेसचा जाहीरनामा - Marathi News | Youth Congress announces two lakh government jobs in three months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन महिन्यांत दोन लाख सरकारी नोकऱ्या देणार, युवक काँग्रेसचा जाहीरनामा

स्वतंत्र युवक कल्याण विकास मंत्रालय स्थापन करून प्रत्येक जिल्ह्यात युवा माहिती केंद्र स्थापन केले जाईल. ...

वाढत्या बेरोजगारीचे चित्र चिंताजनक - Marathi News |  The picture of rising unemployment worries | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाढत्या बेरोजगारीचे चित्र चिंताजनक

तिमाही लेबर सर्व्हे असो किंवा रोजगारी-बेरोजगारीचे सर्व्हे असो की नियमित प्रकाशित होणारा लेबर फोर्स सर्व्हे असो, सर्व सर्वेक्षणांतून देशातील रोजगारवाढीचे चिंताजनक चित्रच पाहायला मिळते. ...

ट्रकचालकाने दाखविली चलाखी : बेपत्ता मुलगा मध्यप्रदेशात सापडला - Marathi News | Missing boy found in Madhya Pradesh | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ट्रकचालकाने दाखविली चलाखी : बेपत्ता मुलगा मध्यप्रदेशात सापडला

सोमवारी रात्री हा मुलगा मुंबई येथून बिहारकडे जाणा-या ट्रकमध्ये चढला होता. त्याने चालकाला मला मध्यप्रदेशमध्ये सोडा, असे सांगितले. चालकाने त्याला ट्रकमध्ये बसवून घेतले आणि थोडा प्रवास केल्यानंतर त्याची विचारपूस केली. ...

सरकारी कर्मचाऱ्यांना एप्रिल 2020 पासून सक्तीची सेवानिवृत्ती?...वाचा सत्य - Marathi News | Government employees forcefull retirement from April 2020 on 33 years service or 60 year age by Dopt ... its Rumors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी कर्मचाऱ्यांना एप्रिल 2020 पासून सक्तीची सेवानिवृत्ती?...वाचा सत्य

कार्मिक व प्रशिक्षण विभाग (DoPT) ने कर्मचाऱ्यांच्या सक्तीच्या निवृत्तीचा प्रस्ताव मंजूर केला असल्याचा उल्लेख या मॅसेजमध्ये होता. ...

जुलै महिन्यात झाली नोकऱ्यांची बरसात, ईपीएफओकडे 11.62 लाख नव्या कर्मचाऱ्यांची नोंद  - Marathi News | EPFO records 11.62 lakh new employees in July | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जुलै महिन्यात झाली नोकऱ्यांची बरसात, ईपीएफओकडे 11.62 लाख नव्या कर्मचाऱ्यांची नोंद 

अर्थजगतात आलेल्या सुस्तीमुळे सध्या देशात मंदीचे सावट घोंघावत आहे. अशा कठीण परिस्थितीत उद्योग जगतातून मोदी सरकारला दिलासा देणारी बातमी आली आहे. ...