Jet Airways News| Latest Jet Airways News in Marathi | Jet Airways Live Updates in Marathi | Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 08:21 PM

  मुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला

 • 07:50 PM

  यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.

 • 07:33 PM

  इस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती

 • 07:28 PM

  नाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले

 • 07:12 PM

  नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल

 • 07:10 PM

  आता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक ?

 • 07:01 PM

  नवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये

 • 06:44 PM

  शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन

 • 06:32 PM

  साधेपणाने आणि पारंपारिक पद्धतीने दहीहंडीचे आयोजन करा; पण आयोजकांनी माघार घेऊ नका

 • 05:53 PM

  मुंबईः मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत तिसऱ्यांदा बदल. एक दिवस पुढे ढकलली. नंदुरबारऐवजी धुळ्यातून सुरुवात

 • 05:52 PM

  मुंबई - चोरीच्या मोटार वाहनांना बनावट नंबर प्लेट आणि चेसिस नंबर लावून विक्रीच्या तयारीत असलेल्यास गुन्हे शाखेकडून अटक

 • 05:22 PM

  आरक्षणाबाबत संघाचा पोटशूळ अद्यापही कायम; काँग्रेसने केली आरएसएसवर टीका

 • 05:21 PM

  नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला

 • 04:45 PM

  नाशिक : सिन्नर तालुक्यातील चास गावात आज सकाळी रेस्क्यू केलेल्या बिबट्याच्या मादीचा उपचारादरम्यान मृत्यू

 • 03:45 PM

  यवतमाळ : फळ विक्रेत्यानेच केला सात लाखाच्या घरफोडीचा बनाव. पोलिसांपुढे दिली कबुली.

All post in लाइव न्यूज़