लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
Maharashtra Election 2019: काँग्रेस, राष्ट्रवादीचा शपथनामा प्रकाशित; बेरोजगार अन् कामगारांसाठी दिलं मोठं आश्वासन  - Marathi News | Maharashtra Election 2019: Congress, NCP's ShapathNama published; Great promise for the unemployed and the workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: काँग्रेस, राष्ट्रवादीचा शपथनामा प्रकाशित; बेरोजगार अन् कामगारांसाठी दिलं मोठं आश्वासन 

सर्वच महापालिकांमध्ये ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफी करण्याची घोषणा ...

Vidhan Sabha 2019: 'राज ठाकरे, जयंत पाटलांनी तिकिटाची ऑफर दिली, पण...!'; मेधा कुलकर्णी झाल्या भावुक - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Disappointed Medha Kulkarni to campaign for Chandrakant Patil in Kothrud Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: 'राज ठाकरे, जयंत पाटलांनी तिकिटाची ऑफर दिली, पण...!'; मेधा कुलकर्णी झाल्या भावुक

चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्यानं कोथरुडमध्ये रंगलं राजकारण ...

मिरज पश्चिमच्या आठ गावांचे मताधिक्य निर्णायक - Marathi News | Election of eight villages west of Miraj West | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज पश्चिमच्या आठ गावांचे मताधिक्य निर्णायक

राष्ट्रवादी काँग्रेससाठी अर्थात आमदार जयंत पाटील यांच्यासाठी नेहमीच सोपी असणारी इस्लामपूर मतदार संघातील विधानसभेची निवडणूक यावेळी चुरशीने होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. एकूणच मिरज पश्चिम भागातील ही आठ गावे ही महत्त्वाची असल्याने आमदार जयंत पाटील ...

Maharashtra Vidhan Sabha 2019 : वाळवा तालुक्याचा उत्तर भाग यंदा जयंतरावांना साथ देणार? - Marathi News | Will the northern part of walava taluka support Jayantarao this year? | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Maharashtra Vidhan Sabha 2019 : वाळवा तालुक्याचा उत्तर भाग यंदा जयंतरावांना साथ देणार?

वाळवा तालुक्याच्या उत्तर भागातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांना तेथून मताधिक्य मिळणार की धक्का बसणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

कार्यकर्त्यांनी शांततेत आंदोलन करावं, गोंधळ करु नये; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं आवाहन - Marathi News | Activists should agitate in peace, not be disturbed; NCP State President Jayant Patil appealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कार्यकर्त्यांनी शांततेत आंदोलन करावं, गोंधळ करु नये; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं आवाहन

सरकारने कलम 144 लागू करुन सुरक्षेचा अतिरेक केला आहे. कायदा न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. ईडीच्या कारवाईला शरद पवार सहकार्य करतायेत. ...

नाईकांना जाताना पाहून मला दु:ख झालं, जयंत पाटलांची खोचक टीका - Marathi News | I am sad to see the ganesh naik from left the program; Jayant patil ncp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाईकांना जाताना पाहून मला दु:ख झालं, जयंत पाटलांची खोचक टीका

भाजपाच्या कार्यक्रमात गणेश नाईक यांच्यासारखीच अवस्था माजी खासदार किरीट सोमय्या यांचीही झाली ...

पक्षाची फोडाफोडी हा भाजपचा व्यभिचारच : जयंत पाटील - Marathi News | Parties breaking is BJP's adultery: Jayant Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पक्षाची फोडाफोडी हा भाजपचा व्यभिचारच : जयंत पाटील

भाजपाने सर्रास अन्य पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्याचा सपाटा चालविला आहे. पक्ष फोडण्याचे हे काम म्हणजे राजकीय व्यभिचार आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी नागपुरातील सभेत केली. ...

शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने राज्यकारभार चालवू - Marathi News | We work on the path of Shahu, Phule, Ambedkar, Chhatrapati Shivaji Maharaj | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने राज्यकारभार चालवू

शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शांवर राज्याचा कारभार करू असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील बुधवारी येथे दिले. ...