लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
‘अ’ची ‘ब’ला आणि ‘ब’ची ‘क’ला लावालावी करू नका!; जयंत पाटलांनी विरोधकांना फटकारले - Marathi News | jayant patil attacks opposition over resignation of nana patole | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :‘अ’ची ‘ब’ला आणि ‘ब’ची ‘क’ला लावालावी करू नका!; जयंत पाटलांनी विरोधकांना फटकारले

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केलीय. पाहुयात जयंत पाटील काय म्हणाले... ...

अमरावती जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना मिळणार गती - Marathi News | The stalled irrigation projects in Amravati district will get momentum | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना मिळणार गती

Amravati News अमरावती जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती मिळणार आहे. त्याकरिता आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. ...

धडक सिंचन विहिरी, मामा तलावांची कामे प्राथमिकतेच्या आधारावर करणार - Marathi News | Dhadak Irrigation Wells, Mama Lakes will be constructed on priority basis | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धडक सिंचन विहिरी, मामा तलावांची कामे प्राथमिकतेच्या आधारावर करणार

Bhandara News शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी शासन गंभीरतेने कार्य करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. ...

"काकांनी निवृत्त होण्याची वेळ"; आशिष देशमुखांचा गृहमंत्र्यांना घरचा आहेर - Marathi News | congress leader ashish deshmukh criticize home minister anil deshmukh he has to retire now | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काकांनी निवृत्त होण्याची वेळ"; आशिष देशमुखांचा गृहमंत्र्यांना घरचा आहेर

विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपची साथ सोडत आशिष देशमुखांनी धरला होता काँग्रेसचा हात ...

Budget 2021: "राज्यातील भाजपाचे नेते आमचं सरकार नाही, तेथे मदत करु नका असं मोदींना सांगतात की काय?" - Marathi News | Minister and NCP leader Jayant Patil has criticized the central government's budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Budget 2021: "राज्यातील भाजपाचे नेते आमचं सरकार नाही, तेथे मदत करु नका असं मोदींना सांगतात की काय?"

मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी देखील केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर निशाणा साधला आहे.  ...

जयंत पाटील यांची दीक्षाभूमीला भेट - Marathi News | Jayant Patil's visit to Deekshabhoomi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जयंत पाटील यांची दीक्षाभूमीला भेट

Nagpur News  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची विदर्भात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरू आहे. सोमवारी त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. ...

एल्गार परिषदेत आक्षेपार्ह वक्तव्य तपासून पाहणार - Marathi News | Elgar will examine the offensive statement at the conference | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एल्गार परिषदेत आक्षेपार्ह वक्तव्य तपासून पाहणार

Nagpur News एल्गार परिषदेत काही आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्या कार्यक्रमाचे व्हिडीओ तपासून आक्षेपार्ह वक्तव्य तपासून पाहिले जात आहे अशी माहिती गृह मंत्री अनिल देशमुख यांनी येथे दिली. ...

जयंत पाटील यांनी वाहनाचे केले स्वत: सारथ्य; भिवापूर ते भंडारा मध्यरात्री ६० किलोमीटर प्रवास - Marathi News | Jayant Patil drove the vehicle himself; 60 km journey from Bhivapur to Bhandara at midnight | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जयंत पाटील यांनी वाहनाचे केले स्वत: सारथ्य; भिवापूर ते भंडारा मध्यरात्री ६० किलोमीटर प्रवास

युवा टीमशी संवाद ...