जयंत पाटील यांची दीक्षाभूमीला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 01:56 PM2021-02-01T13:56:12+5:302021-02-01T13:56:42+5:30

Nagpur News  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची विदर्भात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरू आहे. सोमवारी त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली.

Jayant Patil's visit to Deekshabhoomi | जयंत पाटील यांची दीक्षाभूमीला भेट

जयंत पाटील यांची दीक्षाभूमीला भेट

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क  
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची विदर्भात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरू आहे. सोमवारी त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करून त्यांनी नागपूर दौऱ्याची सुरुवात केली. यावेळी त्यांनी दीक्षाभूमी येथील परिसराची पाही केली. याप्रसंगी त्यांच्या हस्ते भिक्खू संघाला संघदान करण्यात आले. 
यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, माजी आमदार प्रकाश गजभिये, रमेश बंग, राजाभाऊ टाकसाळे आदी उपस्थित होते.

Web Title: Jayant Patil's visit to Deekshabhoomi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.