लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
राज ठाकरेंचे 'ते' वक्तव्य प्रसिद्धीसाठीच- जयंत पाटील - Marathi News | Raj thackeray makes that statement only for publicity says ncp leader jayant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचे 'ते' वक्तव्य प्रसिद्धीसाठीच- जयंत पाटील

अकाेल्यात पत्रकारांशी साधला संवाद ...

"ज्या संसदेच्या पायथ्याशी मोदी नतमस्तक झाले तीच आज द्वेषापाई बदलली जातेय" - Marathi News | ncp leader jayant patil criticize bjp and pm narendra modi over farmers petrol diesel price issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ज्या संसदेच्या पायथ्याशी मोदी नतमस्तक झाले तीच आज द्वेषापाई बदलली जातेय"

भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त मुठभर भांडवलदारांचा विचार करत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप ...

सिंचन प्रकल्पांच्या कामांची गती वाढवा - जयंत पाटील   - Marathi News | Accelerate the work of irrigation projects - Jayant Patil | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सिंचन प्रकल्पांच्या कामांची गती वाढवा - जयंत पाटील  

Jayant Patil News सिंचनाच्या कामांसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येणार आहे, अशी ग्वाही जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी येथे दिली. ...

जयंत पाटलांसमोरच चव्हाट्यावर आली जिल्हा राष्ट्रवादीतील धुसफुस - Marathi News | In front of Jayant Patil, Akola NCP's interanal clashesh come forefront | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जयंत पाटलांसमोरच चव्हाट्यावर आली जिल्हा राष्ट्रवादीतील धुसफुस

Jayant Patil News मुर्तीजापूरात पार पडलेल्या बैठकीत जिल्हा राष्ट्रवादीमधील अंतर्गत  धुसफुस चव्हाट्यावर आली. ...

राज ठाकरे यांचे वक्तव्य केवळ प्रसिद्धीसाठीच -जयंत पाटील - Marathi News | Raj Thackeray's statement only for publicity - Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे यांचे वक्तव्य केवळ प्रसिद्धीसाठीच -जयंत पाटील

Jayant Patil on Raj Thackeray राज ठाकरे वीज बिलाच्या प्रश्नावर बेछुट आराेप करतात, असा टाेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला ...

राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी परिवार संवाद दौरा - जयंत पाटील - Marathi News | Family Dialogue Tour to Strengthen NCP General Worker - Jayant Patil | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी परिवार संवाद दौरा - जयंत पाटील

Jayant Patil News कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी या यात्रे निमित्ताने संवाद साधण्यासाठी येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले. ...

 मोदी सरकार देशातील कष्टकऱ्यांचा बळी घेत आहे - जयंत पाटील - Marathi News | Modi government is victimizing the country's hard workers - Jayant Patil | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : मोदी सरकार देशातील कष्टकऱ्यांचा बळी घेत आहे - जयंत पाटील

Jayant Patil News राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात जयंत पाटील सहभागी झाले होते. ...

अनिल देशमुख कोरोना पाॅझिटिव्ह; जयंत पाटीलही संपर्कात, अमरावतीकरांची वाढली धडधड - Marathi News | Anil Deshmukh Corona Positive; Jayant Patil is also in touch | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अनिल देशमुख कोरोना पाॅझिटिव्ह; जयंत पाटीलही संपर्कात, अमरावतीकरांची वाढली धडधड

एक दिवसापूर्वी अर्थात गुरुवारी नामदार देशमुख दिवसभर अमरावतीत होते. ...