लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच! - Marathi News | Viral Video: Girlfriend's phone was constantly busy, look what the angry boyfriend did! | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!

चित्रपटांमध्ये तुम्ही प्रेमात वेड्या झालेल्या प्रियकराला अनेक विचित्र गोष्टी करताना पाहिले असेल, पण असाच एक प्रकार प्रत्यक्षात देखील समोर आला आहे. ...

एकाच घरात, एका छताखाली राहून इथे वेगवेगळी भाषा बोलतात पती-पत्नी, अजब परंपरा पाहून व्हाल अवाक्... - Marathi News | Nigeria village where men and women speak different languages | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :एकाच घरात, एका छताखाली राहून इथे वेगवेगळी भाषा बोलतात पती-पत्नी, अजब परंपरा पाहून व्हाल अवाक्...

Ubang Village Nigeria: उबांग गावातील ही परंपरा जगात खूप वेगळी मानली जाते. इथे पुरूष आणि महिला वेगवेगळ्या शब्दांचा वापर करतात. ...

कावळेही सूड घेतात? मनुष्यांनी त्रास दिला तर अनेक वर्ष लक्षात ठेवतात चेहरा...पाहा काय आहे सत्य... - Marathi News | Do crows take revenge? read weird claim by scientist | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कावळेही सूड घेतात? मनुष्यांनी त्रास दिला तर अनेक वर्ष लक्षात ठेवतात चेहरा...पाहा काय आहे सत्य...

Do crows take revenge : एक्सपर्टने सांगितलं की, कावळे सुद्धा सूड घेतात. जर मनुष्यांनी कावळ्यांना त्रास दिला तर ते अनेक वर्ष ती गोष्ट लक्षात ठेवतात. ...

धोक्याचा इशारा देण्यास लाल रंगच का दाखवला जातो? पाहा काय आहे याचं कारण... - Marathi News | Why red color is used as sign of danger? Know reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :धोक्याचा इशारा देण्यास लाल रंगच का दाखवला जातो? पाहा काय आहे याचं कारण...

Interesting Facts : धोक्याची घंटा किंवा गोष्टी थांबवण्यासाठी लाल रंगाचाच वापर का केला जातो? लाल रंगच का सावधानतेचा इशारा असल्याचा संकेत असतो? ...

नोकरीबाबतचे अजब नियम, कुठे कंबर बघून मिळतं काम; तर कुठे ओव्हरटाइम करणं गुन्हा - Marathi News | Weird job rules strange rules of the world | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नोकरीबाबतचे अजब नियम, कुठे कंबर बघून मिळतं काम; तर कुठे ओव्हरटाइम करणं गुन्हा

Job Rule Interesting Facts : जगात नोकरीबाबत असेही काही नियम आहेत, जे फारच विचित्र नियम आहेत. जे वाचून आपल्यालाही धक्का बसेल. असेच काही नियम आपण पाहणार आहोत.  ...

शरीरातील कोणत्या अवयवाला अजिबात येत नाही घाम? कधी लक्षच दिलं नसेल, आता पाहा... - Marathi News | Which body part does not sweat at all | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :शरीरातील कोणत्या अवयवाला अजिबात येत नाही घाम? कधी लक्षच दिलं नसेल, आता पाहा...

Sweating Secrete : आपण कधी लक्ष दिलं नसेल की, शरीरातील एक असाही भाग आहे, जिथे कधीच घाम येत नाही. ...

चॅलेंज! 5 सेकंदात शोधून दाखवा पोटातील C च्या गर्दीतील G हे अक्षर, शोधाल तर ठराल जीनिअस - Marathi News | Optical Illusion : spot the hidden letter G among the C's In 5 Seconds! | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चॅलेंज! 5 सेकंदात शोधून दाखवा पोटातील C च्या गर्दीतील G हे अक्षर, शोधाल तर ठराल जीनिअस

Optical Illusion : आता तुमच्यासमोर असलेल्या फोटो आपल्याला सगळीकडे 'C' हे अक्षर दिसत असेल, पण याचा C च्या गर्दीत 'G' हे अक्षर लपलं आहे. ...

महिलेला बेशुद्ध केलं, तिचं रक्त काढून झाला फरार...पकडला गेला तेव्हा सांगितलं 'असं' अजब कारण... - Marathi News | China man jailed for blood theft from womens body | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिलेला बेशुद्ध केलं, तिचं रक्त काढून झाला फरार...पकडला गेला तेव्हा सांगितलं 'असं' अजब कारण...

Weird Crime : हा चोर एका घरात शिरला आणि त्यानं जबरदस्ती एका महिलेचं रक्त काढून आलं. ज्यासाठी त्याला अटक करण्यात आली. ...