लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

३ तास लिफ्टमध्ये अडकला, शाळेतला सर्व अभ्यास संपवला, ८ वर्षाच्या मुलाचं होतंय कौतुक - Marathi News | viral news A society's lift suddenly stopped An 8-year-old boy was trapped in this lift. | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :३ तास लिफ्टमध्ये अडकला, शाळेतला सर्व अभ्यास संपवला, ८ वर्षाच्या मुलाचं होतंय कौतुक

एका सोसायटीची लिफ्ट अचानक बंद पडली. या लिफ्टमध्ये ८ वर्षाचा मुलगा अडकला होता. ...

वयाच्या 110व्या वर्षी या पाकिस्तानी आजोबांनी केलं लग्न, त्याच्या मुलाचं वय वाचाल तर व्हाल हैराण - Marathi News | 110 year old groom married for the fourth time in khyber pakhtunkhwa Pakistan | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वयाच्या 110व्या वर्षी या पाकिस्तानी आजोबांनी केलं लग्न, त्याच्या मुलाचं वय वाचाल तर व्हाल हैराण

Weird Marriage ; आश्चर्याची बाब म्हणजे या व्यक्तीच्या परिवारात 84 सदस्य आहेत. त्याचे 12 मुलं आणि तेवढ्याच मुली. तसेच अनेक पुतणे आणि पुतण्याही राहतात. ...

एकासारख्या दिसणाऱ्या या घड्याळांमध्ये आहे एक वेगळं घड्याळ, 7 सेकंदात शोधा! - Marathi News | Optical Illusion : Can you spot the odd clock in tricky optical illusion within 7 seconds | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :एकासारख्या दिसणाऱ्या या घड्याळांमध्ये आहे एक वेगळं घड्याळ, 7 सेकंदात शोधा!

Optical Illusion : हे फोटो लोकांसमोर भ्रम निर्माण करतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळी घड्याळ शोधून काढायची आहे.  ...

बुर्ज खलीफाचे काच धुण्यासाठी किती वेळ लागतो वाचून व्हाल हैराण - Marathi News | Interesting facts about worlds tallest building Burj Khalifa | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बुर्ज खलीफाचे काच धुण्यासाठी किती वेळ लागतो वाचून व्हाल हैराण

Burj Khalifa : जगातल्या सगळ्यात उंच इमारतींमध्ये या इमारतीचा समावेश आहे. ही इमारत धुण्यासाठी किती कालावधी लागतो हे वाचाल तर डोकं चक्रावून जाईल. ...

ना टीव्ही माहीत होती ना युद्ध, 40 वर्षापासून घनदाट जंगलात राहत होता परिवार आणि मग... - Marathi News | Scientists found family living forest Serbia cut off civilization did not know about tv war | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ना टीव्ही माहीत होती ना युद्ध, 40 वर्षापासून घनदाट जंगलात राहत होता परिवार आणि मग...

हे लोक सायबेरियातील एका जंगलात झोपडीमध्ये राहत होते. यांना वैज्ञानिकांच्या एका ग्रुपने शोधलं. ही घटना आहे 1978 मधील. ...

जगातलं सर्वात जुनं हॉटेल, तब्बल ५२ पिढ्यांनी सांभाळून ठेवलं; खासियत वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Interesting facts about World oldest hotel Nishiyama onsen keiunkan in Japan | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातलं सर्वात जुनं हॉटेल, तब्बल ५२ पिढ्यांनी सांभाळून ठेवलं; खासियत वाचून व्हाल अवाक्...

आज आम्ही तुम्हाला जगातील एका सगळ्यात जुन्या हॉटेलबाबत सांगणार आहोत. हे जगातलं सगळ्यात जुनं हॉटेल जपानमध्ये आहे. ...

या विंचवाच्या विषाची किंमत वाचून व्हाल अवाक्, जाणून घ्या इतकं महाग असण्याचं कारण... - Marathi News | Know most expensive scorpion venom price will shock you | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या विंचवाच्या विषाची किंमत वाचून व्हाल अवाक्, जाणून घ्या इतकं महाग असण्याचं कारण...

Jarahatke : विंचवाच्या एक लिटर विषाची किंमत 76 कोटी रुपये इतकी आहे. पण यासाठी एक खासप्रकारचा विंचू हवा.  इतकी किंमत सामान्य नाही तर निळ्या रंगाच्या विंचवाच्या विषासाठी मिळते. ...

Optical Illusion: फार कमी लोक 10 सेकंदात शोधू शकले यातील गरूड, तुम्हाला जमेल का? - Marathi News | Optical illusion : Can you find hidden eagle in 10 seconds | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion: फार कमी लोक 10 सेकंदात शोधू शकले यातील गरूड, तुम्हाला जमेल का?

Optical Illusion: काही ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये तुम्हाला चुका शोधायच्या असतात तर काही फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ...