लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली... - Marathi News | Viral News: Son-in-law ran away with mother-in-law, wife reached the police station with three children! She said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...

एका विवाहित महिलेने आपला पती मावशीसोबत पळून गेल्याचा आरोप केला आहे. पीडित पत्नी आता तीन लहान मुलांसह न्याय मिळवण्यासाठी एसपी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. ...

बाइकची नंबर प्लेट बघून लोक पडले बुचकळ्यात, काहींनी दिलं बरोबर तर काहींनी चुकीचं उत्तर... - Marathi News | what is written on bike number plate, people gets confuse | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाइकची नंबर प्लेट बघून लोक पडले बुचकळ्यात, काहींनी दिलं बरोबर तर काहींनी चुकीचं उत्तर...

Viral Puzzle : सध्या एका नंबर प्लेटचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. यावर नंबरऐवजी काही चिन्ह दिसत आहेत. जे बघून लोक कन्फ्यूज झाले आहेत.  ...

ZARA च्या गर्दीत लपला आहे HATKE हा शब्द, बरेच शोधून थकले तुम्हीही ट्राय करा... - Marathi News | Optical illusion : can you spot hatke word in this image in 18 seconds | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ZARA च्या गर्दीत लपला आहे HATKE हा शब्द, बरेच शोधून थकले तुम्हीही ट्राय करा...

Optical Illusion : हे फोटो लोक सोशल मीडियावर शेअर करून त्यातील गोष्टी शोधण्याचं एकमेकांना चॅलेंज देत असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ...

जगातील एक असा एकुलता एक देश ज्याला नाही राजधानी, जाणून घ्या कारण... - Marathi News | The only country in the world that has no capital | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील एक असा एकुलता एक देश ज्याला नाही राजधानी, जाणून घ्या कारण...

Interesting Facts : या देशाचं नाव आहे नाउरू, हा देश दक्षिण प्रशांत महासागरामध्ये माइक्रोनेशिया भागात आहे. ...

टूथब्रशमुळे झाला पतीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा भांडाफोड, महिलेला बसला धक्का... - Marathi News | Toothbrush exposes husband's extramarital affair, woman caught him red handed | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :टूथब्रशमुळे झाला पतीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा भांडाफोड, महिलेला बसला धक्का...

Viral News : तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, महिलेला तिच्या पतीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची सुगावा एका टूथब्रशच्या माध्यमातून लागला. ...

१०० खोल्यांचे घर अन् १६७ सदस्य; भारतातील या राज्यात राहते जगातील सर्वात मोठे कुटुंब - Marathi News | World Largest Family: 100-room house and 167 members; The world's largest family lives in this state in India | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१०० खोल्यांचे घर अन् १६७ सदस्य; भारतातील या राज्यात राहते जगातील सर्वात मोठे कुटुंब

World Largest Family: या कुटुंबाची नेहमी चर्चा होत राहते. ...

९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...   - Marathi News | 95-year-old grandfather, lived in a live-in relationship for 70 years, now wants to get married | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  

तब्बल ७० वर्ष लिव्हइनमध्ये राहिल्यानंतर ९५ वर्षांच्या आजोबांना आपल्या ९० वर्षांच्या सहचारिणीशी लग्न करण्याची इच्छा निर्माण झाली. ...

लग्नाच्या ३ महिन्यांनंतर पत्नीच्या घरी वरात घेऊन पोहोचला नवरा, पाहताच सासरेबुवा संतापले! नेमकं काय झालं? वाचाच... - Marathi News | After 3 months of marriage, the husband arrived at his wife's house with the barat, and his father-in-law got angry upon seeing him! What exactly happened? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नाच्या ३ महिन्यांनंतर पत्नीच्या घरी वरात घेऊन पोहोचला नवरा, पाहताच सासरेबुवा संतापले!

लग्नाची वरात घेऊन पत्नीच्या घरी आलेल्या वराला रिकाम्या हाताने परत जावे लागले आहे. यामागचे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसू शकतो. ...