अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
जरा हटके, मराठी बातम्या FOLLOW Jara hatke, Latest Marathi News
फेविकॉल वस्तू सहज चिकटवण्यात मदत करतो. पण ज्या बाटलीत तो भरलेला आहे त्या बाटलीला मात्र तो का चिकटत नाही याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? ...
Japan Johatsu Tradition: जपानी भाषेत जोहात्सुचा अर्थ होतो वाफ बनून गायब होणे. इथे लोक परिवार किंवा नोकरीला कंटाळून अचानक गायब होतात. पण हे लोक स्वत: जीवन संपवत नाहीत. ...
Amravati News पदवीधर मतदारसंघासाठी बुधवारी वाशिम जिल्ह्यातील रहिवासी उपेंद्र बाबाराव पाटील यांनी शर्ट काढून चक्क बनियानवर येऊन अर्ज दाखल केला. ...
एका 20 वर्षीय तरुणीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ती स्वतःच्या लग्नावर रडताना दिसत आहे. ...
pistachios : चला मग जाणून घेऊ सर्वात चांगल्या पिस्त्याचं आणि महागड्या पिस्त्याचं उत्पादन कुठे घेतलं जातं. इटलीच्या एटना पर्वताजवळ ब्रोटे हा परिसर आपल्या सुंदरतेसाठी ओळखला जातो. ...
Optical Illusion : हे फोटो आपल्या डोळ्यांना आणि मेंदूला कन्फ्यूज करतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे, ज्यात तुम्हाला 10 चेहरे शोधायचे आहेत. ...
कुरानने स्वतःपेक्षा 37 वर्षांनी मोठ्या असलेल्या 62 वर्षांच्या महिलेशी लग्न केले आहे. ...
Dangerous Snake Video: व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक विशाल अजगर मोकळ्या मैदानात दिसत आहे. त्याला शेतातून बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीन बोलवण्यात आली आहे. ...