लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

एक असं ठिकाण जिथे तरूणी येऊन आपली ब्रा टांगून जातात, कारण वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | A place where young women come and hang up their bras for fullfill their wish of good partner | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक असं ठिकाण जिथे तरूणी येऊन आपली ब्रा टांगून जातात, कारण वाचून व्हाल अवाक्...

Undergarments Fence: न्यूझीलॅंडमध्ये Central Otago cardona नावाचं एक ठिकाण आहे जिथे आपली इच्छा किंवा स्वप्न पूर्ण व्हावी म्हणून तरूणी ब्रा काढून टांगतात. ...

या फोटोत तुम्हाला आधी काय दिसलं वाघ की झाड? उत्तरातून होईल तुमच्या पर्सनॅलिटीचा खुलासा - Marathi News | Optical illusion : What you see in this photo, your answer reveals your personality | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :या फोटोत तुम्हाला आधी काय दिसलं वाघ की झाड? उत्तरातून होईल तुमच्या पर्सनॅलिटीचा खुलासा

Optical Illusion Personality Test: अशाप्रकारचे फोटो दाखवून हे चेक जातं की, तुमची नजर किती तीक्ष्ण आहे आणि तुम्ही त्यात काय बघू शकत आहात. फोटो बघून जे उत्तर देता त्याद्वारे तुमची पर्सनॅलिटी आणि फिजिकल फिटनेसचा अंदाज घेतला जातो. ...

अरे बापरे! उत्साहाच्या भरात मॉडेलने घेतला किस, जीभच तुटली, तरुणीने सांगितली आपबिती - Marathi News | turkish model ceyda ersoy in hospital after horrific first kiss on date | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे बापरे! उत्साहाच्या भरात मॉडेलने घेतला किस, जीभच तुटली, तरुणीने सांगितली आपबिती

आपण आपल्या आयुष्यातलं पहिलं प्रेम आणि पहिला किस कुणीही कधीच विसरू शकत नाही. ही भावना आपल्या आठवणींमध्ये नेहमीच ताजी असते. ...

1959 सालात किती रूपयाला मिळत होतं सोनं? हे जुनं बिल पाहून लोक अवाक्... - Marathi News | In the year of 1959 gold price old jwellery bill goes viral, know what was the gold price 70 year back | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :1959 सालात किती रूपयाला मिळत होतं सोनं? हे जुनं बिल पाहून लोक अवाक्...

1959 Gold Old Bill: सध्या आम्ही तुम्हाला एक अशी माहिती सांगणार आहोत जी वाचून तुम्ही अवाक् व्हाल. तुम्ही कधी विचार केला का की,  70 वर्षाआधी सोन्याची किंमत काय असेल. स्वातंत्र्यावेळी सोन्याची काय किंमत असेल याची कुणी कधी कल्पनाही केली नसेल. ...

अति घाई संकटात नेई! पहिल्याच डेटला KISS करताना मॉडलची कापली गेेली जीभ; करावी लागली सर्जरी - Marathi News | Turkish model Ceyda Ersoy in hospital after horrific first kiss on date | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अति घाई संकटात नेई! पहिल्याच डेटला KISS करताना मॉडलची कापली गेेली जीभ; करावी लागली सर्जरी

Accident While Kissing : 34 वर्षीय टर्किश मॉडल सेडा एर्सोई Ceyda Ersoy ने हॉस्पिटलमधून सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. यात तिने सांगितलं की, ती पहिल्या डेटवर गेली होती. ...

बुलेटवर बसून 'पतली कमरिया' वर डान्स करत होती तरूणी, नंतर जे झालं ते बघून पोट धरून हसाल - Marathi News | Girl fell down from bullet while dancing on patli kamariya watch viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बुलेटवर बसून 'पतली कमरिया' वर डान्स करत होती तरूणी, नंतर जे झालं ते बघून पोट धरून हसाल

Papa Ki Pari Video: व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक सुंदर तरूणी बुलेटवर बसली आहे आणि पेट्रोलच्या टाकीचं झाकण उघडलेलं आहे. बॅकग्राउंडला पतली कमरिया गाणं वाजत आहे. ...

Optical Illusion : या रंगीबेरंगी पोपटांमध्ये लपलं आहे एक फुलपाखरू, 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज! - Marathi News | Optical Illusion : Can you spot hidden butterfly among these parrot | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion : या रंगीबेरंगी पोपटांमध्ये लपलं आहे एक फुलपाखरू, 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

Optical Illusion : या फोटोत तुम्हाला काही रंगीबेरंगी पोपट दिसत आहेत. त्यांच्यामधेच एक रंगीबेरंगी फुलपाखरू लपलं आहे. पण हे फुलपाखरू शोधण्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण नजर असायला हवी. तरच तुम्ही ते शोधू शकता.  ...

९० टक्के लोकांना माहीत नसेल ब्लेडमध्ये असणाऱ्या डिझाईनचे रहस्य, तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News | Interesting facts about shaving blade design | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :९० टक्के लोकांना माहीत नसेल ब्लेडमध्ये असणाऱ्या डिझाईनचे रहस्य, तुम्हाला माहीत आहे का?

असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? वेगवेगळ्या कंपन्यांचे ब्लेड बाजारात उपलब्ध आहेत. पण ब्लेडमध्ये एकसारखंच डिझाइन का असतं? चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर... ...