लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

चॅेलेंज! तीक्ष्ण डोळे असणारेच शोधू शकतील या फोटोतील 5 फरक, तुम्हीही ट्राय करा! - Marathi News | Optical Illusion : Can you find five differences in seven seconds in this photo | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चॅेलेंज! तीक्ष्ण डोळे असणारेच शोधू शकतील या फोटोतील 5 फरक, तुम्हीही ट्राय करा!

Optical Illusion : आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला 5 फरक शोधायचे आहेत. ...

रेल्वेमध्ये असतात 11 प्रकारचे हॉर्न, प्रत्येक आवाजाचा असतो एक वेगळा अर्थ - Marathi News | 11 different types of horns in trains every sound has different meaning | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेमध्ये असतात 11 प्रकारचे हॉर्न, प्रत्येक आवाजाचा असतो एक वेगळा अर्थ

भारतीय रेल्वेमध्ये ११ प्रकारच्या हॉर्नचा वापर केला जातो आणि या प्रत्येक हॉर्नला एक अर्थ असतो. चला जाणून घेऊन याबाबत माहिती. ...

नवरी वाट बघत बसली होती, तेव्हा नवरदेवाचा फोन आला अन् म्हणाला - मी लग्न करणार नाही! - Marathi News | Azamgarh bride kept waiting then groom called and said i will not marry | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नवरी वाट बघत बसली होती, तेव्हा नवरदेवाचा फोन आला अन् म्हणाला - मी लग्न करणार नाही!

हे जेव्हा नवरीच्या वडिलांना समजलं तेव्हा त्यानी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अशात लग्नात आलेल्या लोकांनी त्याना समजावलं आणि असं करण्यापासून रोखलं. ...

असा मौलाना ज्याने 130 महिलांसोबत केला निकाह, 203 मुलांना दिला जन्म - Marathi News | A Maulana who performed Nikah with 130 women, gave birth to 203 children | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :असा मौलाना ज्याने 130 महिलांसोबत केला निकाह, 203 मुलांना दिला जन्म

सध्या ते या जगात नाहीत. तरीही लोक त्यांच्याविषयी एका अजब कारणाने चर्चा करतात. ...

41 वर्षानंतर मिळाला खऱ्या आईचा पत्ता, भेटायला गेला तर बाथरूममध्ये दिसला मृतदेह - Marathi News | After 41 years he got the real mother's address, went to meet her and found her body in the bathroom | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :41 वर्षानंतर मिळाला खऱ्या आईचा पत्ता, भेटायला गेला तर बाथरूममध्ये दिसला मृतदेह

एका व्यक्तीला बालपणीच दत्तक दिलं होतं. पण जेव्हा त्याला सत्य समजलं तेव्हा तो आपल्या खऱ्या आईला शोधण्यास निघाला. ...

रेल्वेचे अनेक ट्रॅक तुम्ही पाहिले असतील, पण डायमंड रेल्वे क्रॉसिंग काय असतं माहीत नसेल! - Marathi News | What is diamond railway crossing and where it in India? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेचे अनेक ट्रॅक तुम्ही पाहिले असतील, पण डायमंड रेल्वे क्रॉसिंग काय असतं माहीत नसेल!

भारतात रेल्वेचं इतकं मोठं जाळं असूनही ही डायमंड क्रॉसिंग एक किंवा दोनच जागी आहे. ...

हृदयस्पर्शी! आईसाठी लेकाची कमाल, ऐकवला मृत्यू झालेल्या वडिलांचा आवाज अन्... - Marathi News | son uses ai resurrect late father voice for christmas gift to mother got emotional | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हृदयस्पर्शी! आईसाठी लेकाची कमाल, ऐकवला मृत्यू झालेल्या वडिलांचा आवाज अन्...

27 वर्षीय व्यक्तीच्या वडिलांचा 2022 मध्ये कॅन्सरने मृत्यू झाला. त्याची आई या दुःखातून अद्याप सावरू शकलेली नाही.  ...

रेल्वेत जनरल डबा सुरूवातीला आणि शेवटी का असतो? - Marathi News | Why is the general compartment at the beginning and at the end of the train? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेत जनरल डबा सुरूवातीला आणि शेवटी का असतो?

रेल्वेमध्ये वेगवेगळ्या श्रेणीचे डबे लावले जातात, तेव्हाही प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षा याची काळजी घेतली जाते. ...