पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
जान्हवी कपूर, मराठी बातम्या FOLLOW Janhavi kapoor, Latest Marathi News
अभिनेत्री जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांचा 'धडक' सध्या बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. तर काहींना हा सिनेमा आवडला नाही. ...
अनेक सेलिब्रिटींनी मात्र या सिनेमाला पसंती दर्शवली आहे. पण यात एका प्रतिक्रियेची चांगलीच चर्चा होत आहे. ती म्हणजे जान्हवीच्या एक्स बॉयफ्रेन्ड शिखर पहाडिया प्रतिक्रिया. ...
धडक’सोबत जान्हवीच्या करिअरची धडाकेबाज सुरूवात झाली आहे. त्यामुळे ‘धडक’नंतर जान्हवी कुठला चित्रपट करेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ...
मराठीतील नागराज मंजुळे दिग्दर्शित सुपरहिट चित्रपट सैराट याचा हिंदी रिमेक असलेला धडक हा चित्रपट २० जुलै रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच सैराटशी या चित्रपटाची तुलना करण्यात येत होती. ...
निर्माता करण जोहर दिग्दर्शक शशांक खेतान यांचा 'धडक' सिनेमा थिएटर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. धडकने थिएटरमध्ये येऊन 'धडक' दिली आहे ...
आज दिगवंत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरचा पहिला सिनेमा धडक सिनेमागृहात धडकला आहे. श्रीदेवी या लेकीचा डेब्यू पाहण्यासाठी अतिशय उत्सुक होत्या. ...
धडक हा 'सैराट' या गाजलेल्या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. नागराज मंजुळे यांनी या हिंदी सिनेमाला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. ...
इशान आणि जान्हवी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. विशेषतः इशान आपल्या लेडी लव्ह जान्हवीला खुश ठेवण्याचा तो कायम प्रयत्न करत असतो. ...