Janhavi Kapoor And Shikhar Pahariya: जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी काही काळ त्यांचे नाते लपवून ठेवले होते पण आता हे जोडपे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत आहे. ...
जान्हवी आणि शिखर पहारिया एकमेकांसोबत लंडनमध्ये क्वालिटी टाइम घालवत आहेत. लंडनमध्ये ते एकत्र व्हॅकेशनसाठी गेले आहेत. व्हॅकेशनमधील त्यांचा व्हिडीओ समोर आला आहे. ...