लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

काश्मीरमधील निर्बंध: ‘प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्या’ - Marathi News | Restrictions in Kashmir: 'Answer every question' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील निर्बंध: ‘प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्या’

३७० कलम रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये लादलेल्या निर्बंधाबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तेथील प्रशासनाला द्यावे लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे ...

'काश्मीरमधील परिस्थिती सामान्य; लवकरच सुरू होणार इंटरनेट' - Marathi News | situation in kashmir is normal schools markets are open says hm amit shah in rajyasabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काश्मीरमधील परिस्थिती सामान्य; लवकरच सुरू होणार इंटरनेट'

जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरून सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...

Jammu And Kashmir : कलम 370 रद्द केल्यानंतर दगडफेकप्रकरणी 765 जणांना अटक - Marathi News | Jammu And Kashmir Since August 5, 765 held in J-K for stone-pelting, says Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : कलम 370 रद्द केल्यानंतर दगडफेकप्रकरणी 765 जणांना अटक

कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकप्रकरणी 765 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे.  ...

सियाचिनमध्ये हिमस्खलन; 8 जवान अडकले - Marathi News | Avalanche hits Army positions in Siachen; 8 soldiers feared trapped under snow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सियाचिनमध्ये हिमस्खलन; 8 जवान अडकले

18000 फूट उंचीवर अडकलेल्या या जवानांचा अद्याप शोध लागला नाही.  ...

नियंत्रण रेषेवर पाकची नापाक हरकत; आयईडी स्फोटात १ जवान शहीद तर २ जण गंभीर जखमी  - Marathi News | One Soldiers Died And Two Injured In IED Blast On LoC, Jammu Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियंत्रण रेषेवर पाकची नापाक हरकत; आयईडी स्फोटात १ जवान शहीद तर २ जण गंभीर जखमी 

या स्फोटात सैन्याच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

पीओके घेण्यासाठी भारताला सुनियोजित अस्त्रांचा वापर करावा लागेल : कॅप्टन आलोक बन्सल - Marathi News | India will have to use well-planned weapons to get a POK: Captain Alok Bansal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पीओके घेण्यासाठी भारताला सुनियोजित अस्त्रांचा वापर करावा लागेल : कॅप्टन आलोक बन्सल

पीओके घेणे मुळीच कठीण नाही. मात्र, ते घेण्यासाठी शस्त्रांऐवजी सुनियोजित अस्त्रांचा वापर करण्यासाठीची आयडॉलॉजी भारताला अंगीकारावी लागेल. ...

जम्मू-काश्मीरमध्ये पाच संयशित दहशतवाद्यांना अटक - Marathi News | Five Terrorist Arrested In Baramulla Of North Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये पाच संयशित दहशतवाद्यांना अटक

पोस्टर लावून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ...

परवेज मुशर्रफ यांची क्लिप, हक्कानी, ओसामा आमचे हीरो - Marathi News | Clip of Pervez Musharraf, Haqqani, Osama our hero | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :परवेज मुशर्रफ यांची क्लिप, हक्कानी, ओसामा आमचे हीरो

काश्मिरात भारतीय सैन्याविरुद्ध लढण्यासाठी काही काश्मिरी लोकांना पाकिस्तानात प्रशिक्षण दिले होते, अशी कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांनी दिली आहे. ...