लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

BREAKING: अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी, प्रशासनाकडून अलर्ट जारी; अमित शहांनी घेतली दखल - Marathi News | Cloud burst near Amarnath Cave in jammu kashmir pahalgam sdrf teams deployed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING: अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी, प्रशासनाकडून अलर्ट जारी; अमित शहांनी घेतली दखल

Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीची माहिती समोर आली आहे. आपत्ती निवारण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ढगफुटीमुळे अद्याप कोणत्याही प्रकारची जीवीतहानी किंवा कुणी जखमी झाल्याचं कळू शकलेलं नाही. ...

Jammu-Kashmir: "परिस्थिती सामान्य झाल्यावर जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा परत दिला जाईल" - Marathi News | Jammu and Kashmir: "Special status will be restored to Jammu and Kashmir once the situation returns to normal", says home minister for state nityanand rai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir: "परिस्थिती सामान्य झाल्यावर जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा परत दिला जाईल"

Jammu-Kashmir: 5 ऑगस्ट 2019 ला केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेत राज्याला दोन केंद्रशासित प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लद्दाखमध्ये विभाजित केलं होतं. ...

Jammu-Kashmir: ढगफुटी होऊन 4 जणांचा मृत्यू तर 30 ते 40 बेपत्ता - Marathi News | Jammu-Kashmir: 4 killed, 30 to 40 missing in cloudburst in kishwad area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir: ढगफुटी होऊन 4 जणांचा मृत्यू तर 30 ते 40 बेपत्ता

Jammu-Kashmir Cloudburst: खराब वातावरणामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. ...

भारतातील सर्वात मोठ्या गन लायसेंस घोटाळ्याचा खुलासा, अनेक जिल्हाधिकारी सामील - Marathi News | indias biggest arms licence scam in jammu and kashmir, many district collectors involved, says cbi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भारतातील सर्वात मोठ्या गन लायसेंस घोटाळ्याचा खुलासा, अनेक जिल्हाधिकारी सामील

Gun License Scam: घोटाळ्याचा खुलासा सर्वात आधी 2017 मध्ये राजस्थान दहशतवादी विरोधी पथकाने केला होता ...

Imran Khan: पाकिस्तानात यायचं की स्वतंत्र प्रांत हवा हे काश्मीरच्या जनतेला ठरवू द्यात; पाक पंतप्रधानांचं विधान - Marathi News | Will let people of Kashmir decide if they want to join Pakistan or become an ‘independent state PM Khan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Imran Khan: पाकिस्तानात यायचं की स्वतंत्र प्रांत हवा हे काश्मीरच्या जनतेला ठरवू द्यात; पाक पंतप्रधानांचं विधान

Imran Khan:पाकिस्तानच्या काश्मीर धोरणाबाबत बोलत असताना पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. ...

Jammu-Kashmir: बारामूला जिल्ह्यात भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये रात्रभर चकमक, दोन दहशतवादी ठार - Marathi News | Jammu-Kashmir: Two militants killed in overnight clash in Baramulla district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir: बारामूला जिल्ह्यात भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये रात्रभर चकमक, दोन दहशतवादी ठार

Jammu-Kashmir News: ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव फयाज वार होते. त्याचा अनेक हल्ल्यात सहभाग होता. ...

...म्हणून भाजपाच्या नेत्यांनीच रचला दहशतवादी हल्ल्याचा बनाव; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा - Marathi News | jammu and kashmir 2 bjp leaders arrested for faking militant attack | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...म्हणून भाजपाच्या नेत्यांनीच रचला दहशतवादी हल्ल्याचा बनाव; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

Jammu and Kashmir 2 BJP leaders arrested for faking militant attack : कुपवाडा येथे दहशतवादी हल्ला झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पोलीस चौकशीत याबाबत धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. ...

Terrorist attack: जम्मू पोलीस कॉन्स्टेबलच्या पत्नी, मुलीवर दहशतवाद्यांचा हल्ला; गंभीर जखमी - Marathi News | Terrorist attack on wife, daughter of Jammu police constable; Moved to hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Terrorist attack: जम्मू पोलीस कॉन्स्टेबलच्या पत्नी, मुलीवर दहशतवाद्यांचा हल्ला; गंभीर जखमी

Terrorist attack: पोलिसांनी सांगितले की प्रत्यक्षदर्शींनी हल्लेखोरांपैकी एकाची ओळख पटविली आहे. जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेशी संबंधीत मुफ्ती अल्ताफ असे या दहशतवाद्याचे नाव आहे. ...