कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या FOLLOW Jammu kashmir, Latest Marathi News
मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सर्वाधिक दहशतवादी लपले आहेत. ...
खाकीची भीती नेहमीच लोकांच्या मानात असते. पण, या खाकीमागेही एक माणूसच असतो आणि त्यालाही मन असते. अशाच एका आयपीएस अधिकाऱ्याने माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे. ...
या घटनेनंतर पोलिस आणि CRPFच्या पथकांनी परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहिम सुरू केली आहे. ...
Jammu-Kashmir : कुलगाममध्ये काल (11 नोव्हेंबर) सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. ठार झालेल्या दहशतवाद्याकडून एक AK-47 रायफल जप्त करण्यात आली आहे. ...
याप्रकरणी काश्मिरी तरुणांनी तक्रर दाखल केली असून, पोलिस आरोपीच्या शोधात आहेत. ...
Jammu Kashmir News : जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये एका दुकानात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एकाचा झाला मृत्यू. ...
Pm Narendra Modi on Diwali : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांसोबत साजरी केली दिवाळी. ...
PM Narendra Modi to celebrate Diwali with Army jawans : नरेंद्र मोदी राजौरीमध्ये तीन ते चार तास थांबण्याची शक्यता आहे. यादरम्यान ते जवानांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत लष्करी तयारीचा आढावाही घेणार आहेत. ...