लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जामखेड

जामखेड

Jamkhed, Latest Marathi News

जामखेडमध्ये अपघात : दोन ठार, सोळा जखमी - Marathi News | Accident in Jamkhed: Two killed, sixteen injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेडमध्ये अपघात : दोन ठार, सोळा जखमी

जामखेड - खर्डा रस्त्यावर शिऊर फाटा येथे ट्रक व स्लिपर लक्झरी कोच या दोन वाहनांचा समोरासमोर जोराची टक्कर होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यु झाला तर १६ जखमी झाले आहेत.  ...

जामखेडमध्ये ट्रक व लक्झरी अपघात : दोन ठार - Marathi News | Truck and luxury accidents in Jamkhed: Two killers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेडमध्ये ट्रक व लक्झरी अपघात : दोन ठार

जामखेड- खर्डा रोडवरील शिऊर फाटा येथे ट्रक आणि लक्झरी यांच्यात अपघात झाला. या अपघातामध्ये दोघे जणांचा मृत्यू झाला असून बाकीचे गंभीर जखमी झाले आहे. ...

धनगर आरक्षणाचा विषय अभ्यासपूर्ण मांडायला हवा : सुमित्रा महाजन - Marathi News | Dhanagar reservation should be considered subject matter wise: Sumitra Mahajan | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धनगर आरक्षणाचा विषय अभ्यासपूर्ण मांडायला हवा : सुमित्रा महाजन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी या उत्तम प्रशासक होत्या. त्यांच्या जीवनातील एकतारी गुण आपण जीवनात अंगिकारला पाहिजे. धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय अभ्यासपूर्ण मांडायला हवा त्यानंतर तो लोकसभेत बहुमताने संमत झाल्यानंतरच हा प्रश्न सुटू शकेल. ज्या मल्हारराव होळकरांच ...

आरक्षणाबाबत भाजपकडून फसवणूक - खासदार सुप्रिया सुळे - Marathi News | BJP cheated on reservation - Supriya Sule MP | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आरक्षणाबाबत भाजपकडून फसवणूक - खासदार सुप्रिया सुळे

धनगर, मराठा, मुस्लिम समाजाला पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण दिले जाईल अशी गर्जना बारामती येथे येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. ...

पालकमंत्री राम शिंदे यांच्या भाषणावेळी गोंधळ, एक पोलीस जखमी : २५ कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात - Marathi News |  During the speech of Guardian Minister Ram Shinde, a police wounded: 25 activists were in police custody | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पालकमंत्री राम शिंदे यांच्या भाषणावेळी गोंधळ, एक पोलीस जखमी : २५ कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी चोंडी (ता. जामखेड) येथे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे भाषण चालू असताना बहुजन एकता परीषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे व त्यांच्या सहका-यांनी सभेत गोंधळ घातला. कार्यकर्त्यांना आव ...

जामखेडची जलवाहिनी फुटली : १२ तासानंतर पाणीपुरवठा बंद - Marathi News | Junkhed water pipeline: Water closure after 12 hours. Water supply stop | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेडची जलवाहिनी फुटली : १२ तासानंतर पाणीपुरवठा बंद

जामखेड शहराला भुतवडा तलावातून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी सोमवारी मध्यरात्री फुटली. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर १२ तासानंतर या जलवाहिनीचा व्हॉल्व बंद करण्यात आला. दरम्यानच्या काळात सुमारे १५ लाख लिटर पाणी वाया गेले. ...

कलाकेंद्राला परवानगी : जामखेड तालुक्यातील मोहाती ग्रामसभेत गोंधळ - Marathi News | Kalendendra's permission: Ghoshal in Mohakhali Gram Sabha in Jamkhed taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कलाकेंद्राला परवानगी : जामखेड तालुक्यातील मोहाती ग्रामसभेत गोंधळ

तालुक्यातील मोहा गावाच्या शिवारात नवीन दिवाणखाना व संगीतबारीला सात महिन्यापूर्वी दिलेल्या परवानगीची ग्रामपंचायत दप्तरी नोंद नाही, या मुद्यावरुन विशेष ग्रामसभेत गोंधळ झाला. गोंधळामुळे ही सभा तहकूब करुन पुन्हा दोन जूनला घेण्याचा निर्णय झाला. ...

जामखेड दुहेरी हत्याकांडातील आरोपींची तालीम सील - Marathi News | Jamekhed double murder cell Talim seal | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेड दुहेरी हत्याकांडातील आरोपींची तालीम सील

जामखेड :राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडाशी संबंधित आरोपींच्या तालमीस जामखेड नगरपालिकेने मंगळवारी सायंकाळी सील ठोकले. जांबवाडी रस्त्यावरील ही वादग्रस्त तालीम ... ...