जामखेड तालुक्यातील जमधरवाडी येथील वीर वस्तीवर चोरट्यांनी दोघांना जबर मारहाण केली. यामध्ये वडील व मुलगा जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. ...
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील रामहरी ढेरे या शेतकऱ्याने सेंद्रिय पध्दतीने १५ गुंठ्यात मिरची पिकात टरबूज आंतरपीक घेऊन लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. ...
सत्ताधाऱ्यांनी ते जाणीवपूर्वक राजकीय व्यासपीठ केले आहे. त्यामुळे तेथे आरक्षण, घोषणा या दोन्ही गोष्टी घडणार आहेत. हे सर्व होणार हे मंत्री महोदयांनी (राम शिंदे) गृहीत धरले होते. डॉ. इंद्रकुमार भिसे यांना पोलिसांनी उचलून गाडीत घातले हा व्हिडिओ व्हायरल झ ...
जामखेड शहरातील सतत होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार टपरीधारकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढली आहेत. सर्वच जण अतिक्रमण काढण्याच्या बाजूने आहेत. ...
जामखेडच्या दुहेरी हत्याकांडात पिस्तूलचा वापर आरोपींनी केला होता. या आरोपीस पिस्तूल विक्री करणारा विनोदकुमार सोमरिया उर्फ अंग्रेजबाबा (वय ४५, सैंदवा, जि. बडवानी. मध्यप्रदेश) यास जामखेड पोलिसांनी मध्यप्रदेशातून ताब्यात घेतले. त्यास न्यायालयाने ६ जूनपर् ...
मंगळवारी (दि. १९ रोजी) रात्री आठ ते दि. २० रोजी सकाळी ७.०० वाजेपर्यंत दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्या समोरील उद्यानातील मार्गदर्शक फलकाचे खांब तोडून झाडांना पाणी देण्यासाठी असलेल्या ठिबक सिंचनाचे कनेक्शन स्टॅण्ड मोडून ...
शहरातील रस्त्यांवरील व राज्य महामार्गावरील अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत दिली आहे. परंतु तत्पूर्वीच अतिक्रमण धारक स्वत:हून अतिक्रमण काढून घेत आहेत. ...
शाळेच्या पहिल्याच दिवशी दहावीत प्रवेश घेतलेल्या रेणुका राम काकडे (वय १६, रा.विठ्ठल मंदिरानजीक,जामखेड) या विद्यार्थिनीने घरातच ओढणीच्या साह्याने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. ...