लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

वाकोद येथे ट्रकचे टायर फुटून अपघात - Marathi News | Truck tire breaks and truck accidents at Wakod | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाकोद येथे ट्रकचे टायर फुटून अपघात

वाकोद बस स्टँड परिसरात अचानक पुढचे टायर फुटून जळगाव कडून औरंगाबादकडे जाणाऱ्या मिनी ट्रकवर जोरदार धडकल्याने अपघात झाला. ...

तरसोद-फागणे टप्प्याचे काम पुढील आठवड्यापासून - Marathi News | The work will start from the next week | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तरसोद-फागणे टप्प्याचे काम पुढील आठवड्यापासून

महामार्ग चौपदरीकरणाचे तरसोद ते फागणे या टप्प्याचे ठप्प झालेले काम पुढील आठवड्यापासून पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या (नही) अधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...

जळगावात वाढत्या थंडीसह रुग्णालयांमध्येही वाढली गर्दी - Marathi News | Increased chaos in the hospital with rising cold in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात वाढत्या थंडीसह रुग्णालयांमध्येही वाढली गर्दी

लहान मुलांसह मोठ्यांना सर्दी, खोकला, तापाची लागण ...

येत्या तीन दिवसात जळगावात थंडीची लाट, पारा ८ अंशावर - Marathi News | The cold wave in Jalgaon, mercury is 8 degrees in the next three days | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :येत्या तीन दिवसात जळगावात थंडीची लाट, पारा ८ अंशावर

१९ किमी प्रतीतास वेगाने वाहताहेत थंड वारे ...

स्वाक्षरी न दिल्याने कंत्राटदाराने अभियंत्यावर फेकली फाईल, मनपात गोंधळ - Marathi News | The contractor has filed a complaint against the engineer for not signing the signature | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :स्वाक्षरी न दिल्याने कंत्राटदाराने अभियंत्यावर फेकली फाईल, मनपात गोंधळ

काम झाल्यावरही स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ ...

बालिकेस पालक रुग्णालयात सोडून गेल्याने पळापळ - Marathi News | Parents leave for parents leaving hospital | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बालिकेस पालक रुग्णालयात सोडून गेल्याने पळापळ

रडणाऱ्या बालिकेचा परिचारिकांनी केला संभाळ ...

महामार्ग चौपदरीकरण : तरसोद-फागणे टप्प्याच्या कामास पुढील आठवड्यापासून सुरुवात - Marathi News | Highway four-way: starting from the next week's work in the phase-out phase | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महामार्ग चौपदरीकरण : तरसोद-फागणे टप्प्याच्या कामास पुढील आठवड्यापासून सुरुवात

शहरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रक्रियेची अधिकाऱ्यांनी नितीन गडकरींना दिली माहिती ...

भाज्यांची आवक वाढल्याने भाव गडगडले - Marathi News | The prices rose due to the increase in the number of vegetable arrivals | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाज्यांची आवक वाढल्याने भाव गडगडले

मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी मात्र हैराण ...