लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

देशातील गणपतीच्या अडीच पीठांत ‘पद्मालय’ची गणना; धरणीधर क्षेत्र म्हणूनही ओळख - Marathi News | 'Padmalaya' is counted among the two and a half Peeths of Lord Ganesha in the country | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :देशातील गणपतीच्या अडीच पीठांत ‘पद्मालय’ची गणना; धरणीधर क्षेत्र म्हणूनही ओळख

जळगाव : देशात गणपतीची अडीच पीठे असून, अर्धेपीठ म्हणून जळगाव जिल्ह्यातील ‘पद्मालय’चा उल्लेख केला जातो. हे एक जागृत देवस्थान ... ...

केळी पीक विम्याची रक्कम शुक्रवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार! - Marathi News | Banana crop insurance amount will come to farmers' account on Friday! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केळी पीक विम्याची रक्कम शुक्रवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार!

जिल्ह्याला ३७५ कोटींची नुकसानभरपाईची रक्कम जाहीर झाली असून, ती रक्कम शुक्रवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. ...

3 हजारांची लाच घेताना पोलीस जाळ्यात; एसीबीच्या पथकाची चाळीसगावात कारवाई - Marathi News | 3 thousand in police net while taking bribe; Action of ACB team in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :3 हजारांची लाच घेताना पोलीस जाळ्यात; एसीबीच्या पथकाची चाळीसगावात कारवाई

तक्रारदार यांच्या बहिणीने तिचा नवरा, सासू, सासरे व नणंद यांच्याविरुद्ध फिर्याद दिली होती ...

बाप्पा मोरया रे... जळगावच्या गणेशमूर्ती पोहोचल्या स्वित्झर्लंड अन् अमेरिकेतही  - Marathi News | Ganesha idols of Jalgaon reached Switzerland and America too | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बाप्पा मोरया रे... जळगावच्या गणेशमूर्ती पोहोचल्या स्वित्झर्लंड अन् अमेरिकेतही 

राजू राणा यांनी सांगितले की, भगवान नारायण राणा यांनी मूर्ती बनविण्यास सुरुवात केली. ...

85 वर्षांची परंपरा... एकवेळ व्यवसाय बंद करेल, पण पीओपीच्या मूर्ती बनविणार नाही - Marathi News | Will close the business once in a while, but will not make idols of POP in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :85 वर्षांची परंपरा... एकवेळ व्यवसाय बंद करेल, पण पीओपीच्या मूर्ती बनविणार नाही

सुधाकर दशपुत्रे यांनी सांगितले, की त्यांची आत्या ताराबाई खंडेराव पोतदार जळगावात राहत असत ...

आला रे आला... सकाळी ६.३५ पासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत करा बाप्पाची स्थापना - Marathi News | Install Ganpati Bappa from 6.35 am to 1.30 pm in every house | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आला रे आला... सकाळी ६.३५ पासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत करा बाप्पाची स्थापना

कोरोनाच्या महामारीनंतर यंदा प्रथमच भीतीमुक्त वातावरणात, मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा होताना दिसत आहे ...

रत्नागिरीत मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क उभारणार, मंत्री उदय सामंतांनी दिली माहिती - Marathi News | Multi model logistics parks will be set up at Ratnagiri, Jalna, Bhiwandi, Akola, Sangli, Jalgaon, Solapur, Nashik. Minister Uday Samant informed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क उभारणार, मंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

या माध्यमातून उद्योग व्यवसायास चालना मिळणार ...

विद्यार्थी हिताचे निर्णय घेता आल्याचा आनंद, समारोप बैठकीत सदस्यांची भावना - Marathi News | The joy of being able to take decisions in the interest of the students in jalgaon university | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विद्यार्थी हिताचे निर्णय घेता आल्याचा आनंद, समारोप बैठकीत सदस्यांची भावना

३१ ऑगस्ट रोजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद प्राधिकरणातील सदस्यांची मुदत संपुष्ठात येत आहे. ...