लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

Jalgaon: महावीर अर्बन सोसायटीवर जिल्हा बँकेची जप्तीची कारवाई, संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव करणार - Marathi News | Jalgaon: District Bank's confiscation action against Mahaveer Urban Society, to auction properties of directors | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: महावीर अर्बन सोसायटीवर जिल्हा बँकेची जप्तीची कारवाई, संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव करणार

Jalgaon News: तब्बल ३१ कोटी रुपयांचे कर्ज थकविल्याप्रकरणी जिल्हा बँकेने शहरातील महावीर अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटीवर सोमवारी जप्तीची कारवाई केली. ...

Jalgaon: मनपा भरती, मुलाखतीसाठी ३७६ उमेदवार पात्र - Marathi News | Jalgaon : Municipal Recruitment, 376 Candidates Eligible for Interview | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: मनपा भरती, मुलाखतीसाठी ३७६ उमेदवार पात्र

Jalgaon News: महापालिकेतील ८६ जागांसाठी कंत्राटी पध्दतीने होणाऱ्या भरतीत ३७६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले असून या उमेदवारांच्या १ व २ नोव्हेंबर रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत. पात्र विद्यार्थ्यांची यादी महापालिकेने जाहीर केली आहे. ...

पाण्याचा उपसा रोखण्यासाठी रोहित्रावरुनच वीजपुरवठा खंडीत - Marathi News | Electricity supply is cut off from Rohitra itself to prevent water logging | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाण्याचा उपसा रोखण्यासाठी रोहित्रावरुनच वीजपुरवठा खंडीत

हातगाव, पिंपरखेडमध्ये ६० वर मोटारी बंद ...

डॉक्टरला मारहाण करणारी महिला पोलिस निलंबित; विभागीय चौकशी होणार - Marathi News | The woman police officer who assaulted the doctor has been suspended, a departmental inquiry will be conducted | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डॉक्टरला मारहाण करणारी महिला पोलिस निलंबित; विभागीय चौकशी होणार

पोलिस अधीक्षकांचे तडकाफडकी आदेश ...

जळगावात पार्कींगच्या वादातून डाॅक्टरांसह तिघांना मारहाण - Marathi News | Three people including a doctor were beaten up due to a parking dispute in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात पार्कींगच्या वादातून डाॅक्टरांसह तिघांना मारहाण

या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

जळगावात जरांगे पाटील यांच्या उपोषण समर्थनार्थ मराठा समाजातर्फे कॅण्डल मार्च  - Marathi News | Candle march by Maratha community in support of Manoj Jarange Patil's hunger strike in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात जरांगे पाटील यांच्या उपोषण समर्थनार्थ मराठा समाजातर्फे कॅण्डल मार्च 

मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ...

समूह शाळांचे प्रस्ताव तयार करा; जळगावच्या शिक्षणाधिकाऱ्यांची सूचना! - Marathi News | Prepare proposals for group schools; Notice of Jalgaon Education Officer! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :समूह शाळांचे प्रस्ताव तयार करा; जळगावच्या शिक्षणाधिकाऱ्यांची सूचना!

प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळेल, सहशालेय उपक्रमांचे प्रभावी आयोजन करता येईल. ...

सोमवारी मुद्रांक मिळणे कठीण कारण, विक्रेते करणार धरणे आंदोलन! - Marathi News | it is difficult to get stamps on Monday, sellers will protest! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोमवारी मुद्रांक मिळणे कठीण कारण, विक्रेते करणार धरणे आंदोलन!

राज्य शासन १०० आणि ५०० रुपयांचे मुद्रांक बंद करणार असल्याच्या चर्चेने मुद्रांक विक्रेते व दस्तलेखकांमध्ये निषेधाचे वादळ उठले ...