लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

जळगावातील जैन दीक्षार्थी वर्षाकुमारी व मधुकुमारी आज करणार आयुष्यातील शेवटची आरती - Marathi News | Jain dikshitari today will make the last arti | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील जैन दीक्षार्थी वर्षाकुमारी व मधुकुमारी आज करणार आयुष्यातील शेवटची आरती

१४ रोजी गुजरातमध्ये दीक्षा सोहळा ...

बाल शौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश भिल्ल याने ब-हाणपूर आश्रमातून काढला पळ - Marathi News | Nilesh Bhill received the Bal Shaurya Puraskar award from B-Hanpur Ashram | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बाल शौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश भिल्ल याने ब-हाणपूर आश्रमातून काढला पळ

कोथळी ता. मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय बाल शौर्य नीलेश भिल याने बºहाणपूर येथील श्रीराम गोकुळ आश्रम येथून मंगळवारी पहाटे पळ काढला आहे. ...

एसटी कर्मचाऱ्याच्या मृत्यूप्रकरणी तीन जणांवर गुन्हा - Marathi News | Three people guilty of killing ST worker | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एसटी कर्मचाऱ्याच्या मृत्यूप्रकरणी तीन जणांवर गुन्हा

वाघुर धरणामध्ये पार्टी करण्यासाठी व पोहण्यासाठी गेलेल्या जळगाव येथील बस कर्मचाºयाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर, संशयित तीन आरोपींविरोधात भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला बुधवारी गुन्हा दाखल केलेला आहे. ...

जळगावातील कारागृहातील आरोपी पलायन प्रकरणाची होणार विभागीय चौकशी - कारागृह उप महानिरीक्षकांची माहिती - Marathi News | Injury case in Jalgaon jails will be done in the matter of departmental inquiry - Information of the Deputy Inspector General of the prison | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील कारागृहातील आरोपी पलायन प्रकरणाची होणार विभागीय चौकशी - कारागृह उप महानिरीक्षकांची माहिती

स्वयंपाकाची तयारी करताना कारागृहातून पळाले दोन आरोपी ...

थेट लाभाला विरोध नाही मात्र रेशन दुकानदारांनी पोट भरायचे कसे? - पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद मोदी यांची भूमिका - Marathi News | Do not resist direct gains - Pralhad Modi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :थेट लाभाला विरोध नाही मात्र रेशन दुकानदारांनी पोट भरायचे कसे? - पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद मोदी यांची भूमिका

शासनाच्या बदलत्या अन्यायकारक धोरणांना विरोध ...

जळगावातील वाघूर पाणी पुरवठा योजनेतील अपहार प्रकरणात अखेर दोषारोपत्र दाखल - Marathi News | After filing charge sheet in the Waghur water supply scheme in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील वाघूर पाणी पुरवठा योजनेतील अपहार प्रकरणात अखेर दोषारोपत्र दाखल

माजी नगराध्यक्ष प्रदीप रायसोनींसह सहा जणांचा समावेश ...

चाऱ्या अभावी गुरे-ढोरे कवडीमोल भावात विकली - पारोळा तालुक्यातील शेतक-यांनी मांडल्या व्यथा - Marathi News | cow sold for a fodder | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाऱ्या अभावी गुरे-ढोरे कवडीमोल भावात विकली - पारोळा तालुक्यातील शेतक-यांनी मांडल्या व्यथा

दगडीसबगव्हान येथे केंद्रीय समितीकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी ...

जळगावात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमास मान्यतेचे संकेत - Marathi News | Significance of admission to the 2nd year course of medical course in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमास मान्यतेचे संकेत

अहवाल तयार करून ‘एमसीआय’कडे रवाना ...