दुचाकीने भुसावळकडे जात असताना समोरुन येणाºया ट्रकने जोरदार धडक दिल्याने तुषार भागवत पाटील (वय २९) हा तरुण जागीच ठार झाला तर दिलीप गोपाळ पाटील (३० दोन्ही रा.जळगाव खुर्द ) हा तरुण जखमी झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी साडे चार वाजता महामार्गावर गोदावरी ...
जळगावकडून भरधाव वेगाने येणारा ट्रक ओव्हरटेक करीत असताना समोरुन येणाºया ट्रकवर धडकल्याने मोहम्मद इस्लाम खान अब्दुल सलाम (वय ४३, रा.गिदाडी पो.भगवानपुरी, ता.तुलसीपुर, जि.बलारामपुर उत्तर प्रदेश, ह.मु.शिवडी, मुंबई) हा चालक जागीच ठार तर दोन्ही ट्रकमधील तीन ...
रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी महामार्गावर हेल्मेट सक्ती लागू केली आहे. रस्त्यावरची सुरक्षा लक्षात घेता कारला सीट बेल्ट व दुचाकीस्वाराजवळ हेल्मेट असणे आवश्यकच आहे. महामार्गावर झालेल्या अपघाताच्या घटनां ...