लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

ट्रॅक्टरने घेतला १० वर्षीय बालकाचा बळी; चाकाखाली चिरडून गमावले प्राण - Marathi News | A ten year old boy was killed by a tractor in pachora | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ट्रॅक्टरने घेतला १० वर्षीय बालकाचा बळी; चाकाखाली चिरडून गमावले प्राण

अवैधरित्या गौण खनिज वाहणाऱ्या ट्रॅक्टरने त्याला मागून धडक दिली. ...

जळगाव: धरणगाव तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी एसटी बसचा भीषण अपघात; १ ठार, २१ जण जखमी - Marathi News | Jalgaon ST bus accident in Dharangaon taluka for the second consecutive day; 1 dead, 21 injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव: धरणगाव तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी एसटी बसचा भीषण अपघात; १ ठार, २१ जण जखमी

या अपघातात एक जण ठार तर २१ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  ...

गुलाबराव पाटलांनी 'टायमिंग' साधलं; राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत असलेल्या देवकरांना खिंडीत गाठलं - Marathi News | shiv sena Gulabrao Patil slams gulabrao Devkar who was preparing for Ajit Pawars NCP entry | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुलाबराव पाटलांनी 'टायमिंग' साधलं; राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत असलेल्या देवकरांना खिंडीत गाठलं

देवकर यांनी अजित पवार गटात जाण्याच्या तयारीआधी भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोपही गुलाबराव पाटील यांनी केला आहे. ...

बापाची माया! वडिलांनी किडनी देऊन वाचवले मुलीचे प्राण - Marathi News | Father saved daughters life by donating kidney | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बापाची माया! वडिलांनी किडनी देऊन वाचवले मुलीचे प्राण

मुलीच्या वेदना आणि दुःख आई-वडील अगदी जवळून अनुभवत होते. ...

Maharashtra Weather Update : पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे राज्यात थंडी वाढण्याचा अंदाज - Marathi News | Maharashtra Weather Update : Due to strong winds blowing from the west, cold weather is expected in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे राज्यात थंडी वाढण्याचा अंदाज

आजपासून राज्यात किमान तापमानात घट होऊन थंडीत वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ...

Maharashtra Weather Update : जळगावसह मुंबई गारठली, IMD रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : Mumbai along with Jalgaon has been rained on, read IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : जळगावसह मुंबई गारठली, IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

राज्यात पुढील काही दिवस तापमानात मोठी घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईत वर्षभरातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...

हृदयद्रावक! कुटुंबांसाठी धडपडणाऱ्या तरुणांची धडधड थांबली; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू - Marathi News | Youth struggling for families died in a terrible accident in chopda taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हृदयद्रावक! कुटुंबांसाठी धडपडणाऱ्या तरुणांची धडधड थांबली; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

कमावतेच गेल्याने गरीब परिवारासमोर जीवन मरणाचा प्रश्न तयार झाला आहे. ...

अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत असणाऱ्या गुलाबराव देवकरांना धक्का - Marathi News | A set back to Gulabrao Deokar who is preparing to join Ajit Pawars NCP entry | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत असणाऱ्या गुलाबराव देवकरांना धक्का

अजित पवार गट सत्तेत आल्यामुळे प्रवेश करण्याचा देवकरांचा प्रयत्न असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ...