लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

‘पानीपत’ची ऐतिहासिक शौर्य यात्रा येणार परतुरात - Marathi News | The historic heroic journey of Panipat will be forthcoming | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘पानीपत’ची ऐतिहासिक शौर्य यात्रा येणार परतुरात

मराठा सेनेच्या अद्भूत व अद्वितीय पराक्रमाची आठवण करून देणारी ‘पानीपत’ शौर्य यात्रा परतूर मुक्कामी येणार आहे. यातून पाणीपत युध्दाच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. ...

कारागृहावर ‘सीसीटीव्ही’ची नजर - Marathi News | Watch 'CCTV' at the prison | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कारागृहावर ‘सीसीटीव्ही’ची नजर

५५६ कैदी ठेवण्याची क्षमता असलेल्या जालना येथील जिल्हा कारागृहात १८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. बॅरेक, तटभिंतींसह कारागृह परिसरात हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ...

जालना जिल्ह्यात तब्बल ११० टन अवैध गुटखा जप्त - Marathi News | 3 tonnes of illegal gutkha seized in Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात तब्बल ११० टन अवैध गुटखा जप्त

जिल्ह्यात अवैधरित्या विक्री, वाहतूक केला जाणारा सव्वा कोटी रूपयांचा तब्बल ११० टन गुटखा अन्न व औषध प्रशासन, पोलीस प्रशासनाने जप्त केला. ...

जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempts to break the vault of Jalna district central bank | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न

शहरातील देऊळगाव राजा रोडवर असलेल्या जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील तिजोरी लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. ...

दानवे, खोतकर बंधूची ‘डिनर डिप्लोमसी’ - Marathi News | Danve, Digger Brother's 'Dinner Diplomacy' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दानवे, खोतकर बंधूची ‘डिनर डिप्लोमसी’

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदा संदर्भातील महाविकास आघाडीच्या जोरबैठका सुरू आहेत. असे असतांनाच गुरूवारी रात्री शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी भोकरदन येथे जाऊन डिनर ...

१००० बिघा जमिनीवर २०० वर्षांपूर्वी वसले ‘बेथेल’; आजही आहे केवळ ख्रिस्ती लोकांचे वास्तव्य - Marathi News | 'Bethel' settled on the one thousand Bigha land, 200 years ago; Even today, only Christians live there near Jalana | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१००० बिघा जमिनीवर २०० वर्षांपूर्वी वसले ‘बेथेल’; आजही आहे केवळ ख्रिस्ती लोकांचे वास्तव्य

ख्रिस्तांचे जन्मगाव ‘बेथलहेम’वरून ठेवले गेले गावाचे नाव ...

वर्षभरात १०८ शेतकऱ्यांनी संपविले जीवन; १९ वर्षात यंदा सर्वाधिक शेतकरी आत्महत्या - Marathi News | During the year 108 farmer ended his life; Most farmers commit suicide this year from 19 years | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वर्षभरात १०८ शेतकऱ्यांनी संपविले जीवन; १९ वर्षात यंदा सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

९० प्रकरणांमध्ये वारसांना मिळाली शासकीय मदत ...

जुगार खेळणाऱ्या १६ जणांविरूध्द कारवाई - Marathi News | Action against 3 gamblers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जुगार खेळणाऱ्या १६ जणांविरूध्द कारवाई

जालना : पैशावर जुगार खेळणा-या १६ जणांविरूध्द मौजपुरी पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई सोमवारी सायंकाळी भाटेपुरी शिवारात करण्यात आली ... ...